Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

राजुरा: आदर्श शाळेत आंतरराष्ट्रीय स्काऊट दिन उत्साहात साजरा, स्काऊट गाईड नी राबविले स्वच्छता अभियान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 23, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
राजुरा: आदर्श शाळेत आंतरराष्ट्रीय स्काऊट दिन उत्साहात साजरा, स्काऊट गाईड नी राबविले स्वच्छता अभियान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

लॉर्ड बेडन पॉवेल यांची जयंती चिंतन दिवस म्हणून साजरी.

संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा 22 फेब्रुवारी:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट व जिजामाता गाईड युनिट च्या वतीने आंतरराष्ट्रीय स्काऊट दिन, लॉर्ड बेडन पावेल यांची जयंती चिंतन दिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्ताने शालेय परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

चारित्र्य, आरोग्य, उद्यमशीलता आणि सेवाभाव ही चतुसूत्री असणारी जगभर पसरलेली बालवीर संघटना. या संघटनेचे जनक लॉर्ड रॉबर्ट स्टीफन्स स्मिथ बेडन पॉवेल यांची 22 फेब्रुवारी रोजी जयंती ही आंतरराष्ट्रीय स्काऊट दिन चिंतन दिन म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. शालेय स्तरावरील या कार्यक्रमाला आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट लीडर बादल बेले, रुपेश चिडे, जिजामाता गाईड युनिट लीडर रोशनी कांबळे, कब -बुलबूल युनिट लीडर वैशाली टिपले, अर्चना मारोटकर, सुनीता कोरडे आदींची उपस्थिती होती. यावेळी विध्यार्थीनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाची सुरुवात लॉर्ड बेडेन पॉवेल व लेडी बेडेन पॉवेल यांच्या प्रतिमेला पुष्पअर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विध्यार्थीनी लावण्या इरकुलवार हिने केले तर आभार प्रदर्शन नयना जंजिलवार हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता स्काऊट- गाईड व हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous Post

वर्धा जिल्ह्यात पहिले “आपला दवाखाना” मार्फत मोफत आरोग्य शिबीर संपन्न.

Next Post

राजुरा: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन, आदोलनस्थळी आ. सुभाष धोटेंनी दिली भेट.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राजुरा: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन, आदोलनस्थळी आ. सुभाष धोटेंनी दिली भेट.

राजुरा: अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन, आदोलनस्थळी आ. सुभाष धोटेंनी दिली भेट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In