Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दसीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड्स मुख्मंमत्री शिंदे यांच्या हस्ते वितरण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 26, 2023
in Uncategorized, अर्थशास्त्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दसीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड्स मुख्मंमत्री शिंदे यांच्या हस्ते वितरण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज या ऐतिहासिक वास्तूमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दसीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड्स या पुरस्कार सोहळ्यात राज्याचे मुख्मंमत्री हे उपस्थित राहून होऊन विविध कंपन्यांच्या मान्यवरांसमोर माझे मनोगत मांडले. या कार्यक्रमात सामाजिक कार्यासाठी देण्यात येणारा सोशलचेंजपुरस्कार खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांना तसेच सामाजिक क्षेत्रात स्वतःला झोकून देत आजही हिरिरीने कार्यरत असणाऱ्या डॉ. अभय बंग, डॉ. राणी बंग यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन आणि सामाजिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या अनेक मान्यवरांना विविध विभागांमध्ये पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

मला काय मिळेल याची अपेक्षा न ठेवता निःस्वार्थ भावनेने देशातील तसेच महाराष्ट्रातील अनेक कंपन्या आणि संस्था विविध सामजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करत आहेत. सेवाभाव जपत समाज आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देऊन काम करणाऱ्या कंपन्या आणि संस्था या निश्चितच कौतुकास पात्र आहेत. समाजाच्या प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्या साठी येत्या काळात आपण सर्वजण सामाजिक जबाबदारी ओळखून काम करत रहाल असा आशावादही यासमयी बोलताना व्यक्त केला. असे याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

समाजाच्या विकासासाठी विविध कॉर्पोरेट कंपन्यांचे सामाजिक दायित्व अधिक महत्वाचे आहे. काही कॉर्पोरेट कंपन्या दुर्गम भागात शासन पोचण्यापूर्वीच तिथे पोहोचून लोकोपयोगी काम करत आहेत. त्याचप्रमाणे अनेक संस्था देखील स्वखुशीने अधिक योगदान देतात. समाजाच्या विकासासाठी कॉर्पोरेट क्षेत्र सामाजिक दायित्व जपणे अधिक महत्वाचे मानते. दुसऱ्यांचे दुःख स्वतःचे मानून काम करणे हे फार महत्त्वाचे असते, तरच सामाजिक क्षेत्रात चांगले काम होऊ शकते असे यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

‘द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड’ या पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे हे पाचवे वर्षे आहे. ‘द सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड्स’ पुरस्काराच्या माध्यमातून नवउद्यमींना प्रोत्साहन तसेच त्यांना नव्या कामासाठी उत्तेजन देण्याचे काम केले जाते. शिक्षण आणि कौशल्य प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि बाल कल्याण, पर्यावरण, कृषी आणि ग्रामीण विकास आणि आरोग्य आणि स्वच्छता अशा पाच श्रेणींकरिता हे पुरस्कार देण्यात आले. यावेळी या सर्व पुरस्कार विजेत्या कंपन्या आणि संस्थांचे मनापासून अभिनंदन केले.

या कार्यक्रमाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.अभय बंग, डॉ. राणी बंग, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, द सीएसआर जनरल एक्सलन्सचे अमित उपाध्याय, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे आशिष चौहान आणि विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

आरेंदा येथे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते भव्य क्रिकेट स्पर्धेचे व मुलींचे ग्रामीण कबड्डी सामन्याचे उदघाटन.

Next Post

तुळशीनगरमध्ये लवकरच उद्यानाची निर्मिती होणार वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तुळशीनगरमध्ये लवकरच उद्यानाची निर्मिती होणार वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा.

तुळशीनगरमध्ये लवकरच उद्यानाची निर्मिती होणार वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची घोषणा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In