✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- सुभाष बोस क्रीडा मंडळ हिंगणघाट द्वारा आयोजित भव्य कब्बडी स्पर्धेच्या बक्षित वितरण सोहळ्याला माजी आमदार राजुभाऊ तिमांडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुलभाऊ वांदिले, डॉ. बी. आर. आंबेडकर महाविद्यालयाचे सचिव अनिलभाऊ जवादे, माजी नगरसेवक प्रलयभाऊ तेलंग यांनी उपस्थित राहून कब्बडी स्पर्धेतील विविध स्पर्धकांना पारितोषिक भेट करत विजेत्या कब्बडी टीम ला बक्षीस वितरण केले.
यावेळी माजी नगरसेवक बालाजी गहलोत, धनंजय बकाने, अमोल बोरकर, अनिल भोंगाडे, देवा कुबडे, धनराज कुंभारे, तुषार हवाईकर, सुभाष मंडळाचे अध्यक्ष अनिल लांबट,रुपेश लाजूरकर, मृणालताई रिठे, महाराष्ट्र पोलीस मालाताई, गजु कोपरकर, गजुभाऊ काठवले, अनिल पावडे, किशोर चांभारे, कार्तिक काटकर, अमित गावंडे, राकेश शर्मा, अमित कोपरकर गजु महाकाळकर, नितीन भुते, पंकज भट्ट, सुशील घोडे, राजू मुडे, निखिल ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348