Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home तंत्रज्ञान

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेरच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हेमंत मिटकर यांची वर्णी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 28, 2023
in तंत्रज्ञान, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेरच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी हेमंत मिटकर यांची वर्णी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर -28 फेब्रुवारी:- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सावनेर येथील व्यवस्थापन समितीची नुकतीच वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली.यावेळी कार्यकाळ संपलेल्या नव्या समितीची निवड करण्यात आली.या व्यवस्थापन समितीच्या निवडीमध्ये जीटीएन इंडस्ट्रीज लिमिटेड नागपूर युनिटचे वरिष्ठ उपाध्यक्ष हेमंत मिटकर यांची चेअरमन पदावर एकमताने निवड करण्यात आली. 

या सभेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत नंदुरकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जीटीएन इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक सुरेंद्र महंत प्रामुख्याने उपस्थित होते. येथील संस्थेची आय एम सी वर्ष 2007 पासून कार्यरत आहे.संस्थेत जवळपास 400 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत.संस्थेत येणाऱ्या अडचणी दूर करण्याकरिता व मूलभूत सोयी सुविधा सुधारण्याकरिता या व्यवस्थापन समितीची स्थापना करण्यात आली आहे.                 

यावेळी बोलताना हेमंत मिटकर यांनी संस्थेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले व संस्थेला नवीन उंचाईवर नेण्याकरिता समितीच्या सदस्यां सह प्रयत्नशिल राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच त्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी व उन्नतीसाठी  समितीच्या पुढील वाटचालीचा संकल्प मांडला. मिटकर यांच्या अध्यक्षपदी एकमताने झालेल्या नियुक्तीमुळे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे प्राचार्य सचिव प्रशांत बाबाराव नंदुरकर यांनी आय एम सी च्या संकल्पनेबाबत माहिती दिली व विश्वास व्यक्त केला हेमंत मिटकर यांनी अध्यक्षपदाचा स्वीकार केल्यामुळे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अधिक प्रगत व अधिक उन्नती होण्यासाठी मदत होईल असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पि.के.मानेकर यांनी केले तर आभार कुमारी नूतन अकुनवार हिने मानले.

Previous Post

संविधान बदला म्हणणाऱ्यांनी नवीन संविधान लिहिण्यासाठी तुमच्या ### नाव तरी सांगा?: दादासाहेब शेळके राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना

Next Post

राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलन बदलापूर येथे उत्साहात संपन्न, अनिल भालेराव यांच्या ‘कडिकाळ’ कादंबरीचे प्रकाशन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलन बदलापूर येथे उत्साहात संपन्न, अनिल भालेराव यांच्या ‘कडिकाळ’ कादंबरीचे प्रकाशन.

राज्यस्तरीय आंबेडकरी साहित्य संमेलन बदलापूर येथे उत्साहात संपन्न, अनिल भालेराव यांच्या 'कडिकाळ' कादंबरीचे प्रकाशन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In