Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आरोग्य

दिव्यांग बंधू-भगिनींनी आलापल्ली येथील शिबारात मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा: माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 1, 2023
in आरोग्य, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
दिव्यांग बंधू-भगिनींनी आलापल्ली येथील शिबारात मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा: माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,आलापल्ली येथे 09 मार्च रोजी ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळवून देण्याकरिता दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. करिता दिव्यांग बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनी केले आहे.

गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथील दिव्यांग प्रमाणपत्र मंडळातील तज्ञ डॉक्टर्सच्या सहकार्याने व मिशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च अँड ॲक्शन (मित्र) यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान विशेष मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्ह्यात 18 ठिकाणी दिव्यांगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान शिबिराचे आयोजन केले आहे. नुकतेच अहेरी विधानसभेतील मुलचेरा तालुक्यात सदर शिबिर संपन्न झाला असून येत्या 9 मार्च रोजी अल्लापल्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिर घेण्यात येत आहे. करिता अहेरी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग बंधू-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले आहे.

★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

पश्चिम रेल्वे महाव्यवस्थाप दालनात बैठक, खा. राजन विचारे यांनी मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाच्या विकासाचा पाढा वाचला.

Next Post

मधमाशांनी केला परीक्षा केंद्रावरच हल्ला, तीन विद्यार्थी शिक्षक जखमी, पेलोरा येथील परीक्षा केंद्रावरील घटना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मधमाशांनी केला परीक्षा केंद्रावरच हल्ला, तीन विद्यार्थी शिक्षक जखमी, पेलोरा येथील परीक्षा केंद्रावरील घटना.

मधमाशांनी केला परीक्षा केंद्रावरच हल्ला, तीन विद्यार्थी शिक्षक जखमी, पेलोरा येथील परीक्षा केंद्रावरील घटना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In