Saturday, March 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

वानवडी पोलिस स्टेशन तपासपथकांची कौतुकास्पद कामगिरी…दिवसाढवळ्या जबरी चोरी करुन मोबाईल हिसकावुन नेणा-या सराईत चोराच्या आवळल्या मुसक्या

पंकेश जाधव by पंकेश जाधव
March 3, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
वानवडी पोलिस स्टेशन तपासपथकांची कौतुकास्पद कामगिरी…दिवसाढवळ्या जबरी चोरी करुन मोबाईल हिसकावुन नेणा-या सराईत चोराच्या आवळल्या मुसक्या
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

वानवडी पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :–दि. ०१/०३/२०२३ रोजी मॉऊंन्ट कारमेल स्कुल लुल्लानगर पुणे येथे फिर्यादी यांचा मोबाईल तेथे जुपीटर मोटार सायकल वरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी जबरदस्तीने हिसकावुन नेल्याने त्याबाबत वानवडी पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ११८/२०२३. भा.दं.वि. कलम ३९२.३४ प्रमाणे गुन्हा दाखल असल्याने त्याबाबत वानवडी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. भाऊसाहेब पटारे यांचे सुचनांप्रमाणे तपास चालू असताना व त्याअनुशंगाने वानवडी तपास पथकाचे अधिकारी व अंमलदार हे माहीती काढत असताना, पो. अंम सचिन पवार व उत्रेश्वर धस यांना त्यांचे खास बातमीदारमार्फत मिळालेल्या बातमी वरुन तपास पथकाचे प्रभारी पोउनि अजय भोसले व स्टाफ यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली संशयीतास सापळा रचुन अत्यंत शिताफीने पकडुन त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने त्याचे नाव शरद मंजुनाथ, वय २२ वर्षे, धंदा. पेंटींग, रा. होसमने भद्रावती, जि. शिमोगा, राज्य कर्नाटक असे असल्याचे सांगीतले. त्यावेळी त्यास ताब्यात घेवुन दाखल गुन्हयात अटक करण्यात आलेले असुन त्याचेकडुन खालील वर्णनाचा चोरीचा व इतर माल मिळुन आलेला आहे..

१. एक अंदाजे २०,०००/-रुपये किंमतीचा विवो कंपनीचा फिक्कट निळ्या रंगाचा मोबाईल हॅन्डसेट २. एक अंदाजे १८,०००/- रुपये किंमतीचा विवो कंपनीचा निळे रंगाचा मोबाईल हॅन्डसेट. ३. एक अंदाजे ४०,०००/-रुपये किंमतीची ज्युपीटर मोटार सायकल
अशाप्रकारे एकुण ७८,०००/-रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने तो जप्त करुन ताब्यात घेतला असुन, नमुद आरोपी व त्याचा फरार साथीदार हे कर्नाटक येथील असुन ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. तसेच नमुद आरोपींची मोबाईल चोरीची आंतराज्यीय टोळी असण्याचीही शक्यता असल्याने त्याअनुशंगानेही तपास चालू आहे.

सदरची कारवाई ही मा. अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा, मा. पोलीस उपआयुक्त परि.-५ पुणे शहर श्री. विक्रांत देशमुख, मा. सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर सौ. पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे श्री. संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले, पो. अंम.. विनोद भंडलकर, संतोष नाईक, महेश गाढवे, राहुल गोसावी, निलकंद राठोड, अमोल गायकवाड, विष्णु सुतार, उत्रेश्वर धस, सचिन पवार व विठ्ठल चोरमले यांनी केली आहे.

तसेच दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक अजय भोसले हे स्वतः करीत आहेत..

Previous Post

अकोला जिल्हाधिकारी कार्यालय कडुन रुग्णसेवक उमेश इंगळे यांची दिशाभूल.

Next Post

सिंहगड रोड पोलीसांनी सराईत वाहन चोराच्या आवळल्या मुसक्या ०८ मोटार सायकली जप्त

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
सिंहगड रोड पोलीसांनी सराईत वाहन चोराच्या आवळल्या मुसक्या ०८ मोटार सायकली जप्त

सिंहगड रोड पोलीसांनी सराईत वाहन चोराच्या आवळल्या मुसक्या ०८ मोटार सायकली जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In