Thursday, February 12, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

18 ते 21 वर्ष वयाच्या तरुणांनी अग्नीवीर भरती मेळाव्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 4, 2023
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ
0 0
0
18 ते 21 वर्ष वयाच्या तरुणांनी अग्नीवीर भरती मेळाव्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि.4:- वर्धा, नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील अविवाहित तरुणांकरीता अग्नी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे साडेसतरा ते 21 वर्ष वयाच्या तरुणांनी भरती प्रक्रियेसाठी दि.15 मार्च पर्यत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

भरती करीता विविध प्रवर्गासाठी भरतीपुर्व ऑनलाईन संगणकीय प्रणालीव्दारे दि.17 एप्रिल पासुन परीक्षा सुरु करण्यात येईल. भरतीसाठी पात्रता अग्नीवीर जीडी करीता उमेदवार दहावी मध्ये 45 टक्के उत्तीर्ण झालेला असावा व प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असावे. अग्नीवरी टेक्नीकल करीता उमेदवार बारावी मध्ये 50 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण असावा. फिजीक्स, केमेस्ट्री, मॅथ व इंग्रजी विषयात प्रत्येकी 40 टक्के गुण घेतलेले असावे. अग्नीवीर क्लर्क, एसकेटी करीता उमेदवार बारावी मध्ये 60 टक्के व प्रत्येक विषयात 50 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा. अग्नीवीर ट्रेडस्मन करीता उमेदवार 10 वी मध्ये प्रत्येक विषयात 33 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.

यावर्षी दहावी व बारावी करीता परीक्षेला बसलेले उमेदवार देखील सदर भरती प्रक्रियेसाठी अर्ज करु शकतात. तथापी निवड प्रक्रियेच्या दुसऱ्या टप्प्यापुर्वी त्यांनी त्यांची शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्याची मुळ कागदपत्रे सादर करणे बंधनकारक राहील. इच्छुक पात्र युवकांनी www. join indianarmy.nic.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज करावे. अधिक माहितीसाठी सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांच्या 0712-2558020 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा aronagpur1@ gmail.com या इमेलवर संपर्क साधावा, असे जिल्हा सैनिक कल्याण फ्ला. ले. धनंजय सदाफळ यांनी कळविले आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय, एटापल्ली तालुक्यात नक्षलवाद्यांकडून वाहनांची जाळपोळ.

Next Post

वर्धा जिल्ह्यात 577 सहधारक झाले हक्काचे शेतजमीन मालक

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा जिल्ह्यात 577 सहधारक झाले हक्काचे शेतजमीन मालक

वर्धा जिल्ह्यात 577 सहधारक झाले हक्काचे शेतजमीन मालक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In