Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

सिंदेवाही राष्ट्रीय महामार्गावर टीपरने धडकेत शरद तिरमारे यांचा अपघात मध्ये मृत्यू.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 4, 2023
in अपघात, क्राईम, चंद्रपूर, विदर्भ
0 0
0
सिंदेवाही राष्ट्रीय महामार्गावर टीपरने धडकेत शरद तिरमारे यांचा अपघात मध्ये मृत्यू.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश शेंडे, सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिंदेवाही:- तालुक्यातून एक अपघाताची दुःखद घटना समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण सिंदेवाही तालुक्यांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिंदेवाही वरून 3 किलोमिटर असलेले मेंढा माल येथील रहिवाशी असलेले शरद तिरमारे हे सिंदेवाही वरून गावाला जाते वेळी संध्याकाळी 7 वाजून 45 मिनिटांनी सिंदेवाही ते मेंढा मालच्या मध्यंतरी राष्ट्रीय महामार्गावर त्यांना काळी गिठ्ठी नेत असलेला हायवा टीपरने धडक दिली, धडक इतकी जोरदार होती की, त्या धडके मध्ये टू व्हीलर चालवीत असलेला शरद तिरमारे वय 34 वर्ष यांचा जागीच मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी रूग्णालयात पाठवला. या अपघताचा अधिकचा तपास पोलिस करीत आहे.

मयत शरद तिरमारे हा सरकारी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे रोजंदारी वर काम करीत होता. त्यांच्या अशा अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

मच्छीमार बांधवांसाठी खूश खबर, मासेमारी साठी तलाव ठेका माफीचा राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय.

Next Post

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी.मोटार सायकल चोरास अटक एकुण १,८५,०००/- रुपये किंमतीच्या ०४ मोटारसायकली जप्त ०४ गुन्हे उघड

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी.मोटार सायकल चोरास अटक एकुण १,८५,०००/- रुपये किंमतीच्या ०४ मोटारसायकली जप्त ०४ गुन्हे उघड

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी.मोटार सायकल चोरास अटक एकुण १,८५,०००/- रुपये किंमतीच्या ०४ मोटारसायकली जप्त ०४ गुन्हे उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In