Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ८० व्या सालाना वर्षीक ऊर्सला वाकी येथे सुरुवात.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 5, 2023
in धर्म, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक बाबा ताजुद्दीन औलिया यांच्या ८० व्या सालाना वर्षीक ऊर्सला वाकी येथे सुरुवात.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने, सावनेर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- श्री क्षेत्र वाकी येथे ३ मार्च पासून बाबांच्या ८० व्या वार्षिक उर्सला सुरुवात झाली. ताजबाग नागपूर येथून शाहीसंदल निघून वाकी येथील प.पु. काशिनाथ जी डहाके पाटील यांच्या वाड्यात पोहोचला तिथून सायंकाळी ७ वाजता वाकी दरबार येथे पोहोचला परंपरेनुसार गद्दीनशीन ज्ञानेश्वरराव डाहाके पाटील यांच्या हस्ते झेंडावंदन झाले यावेळी आ.सुनीलबाबू केदार, शिवाजीराव मोघे, डॉ.अशोक जीवतोडे, अशोक सिंग चव्हाण, सय्यद जरबीर ताजी सज्जादानशीन ताजबाग शरीफ नागपूर, ताज अहमद राजा ट्रस्टी ताजबाग शरीफ नागपूर, हाजी इम्रान ताजी ट्रस्टी ताजबाग शरीफ नागपूर, सौ.अरुणाताई शिंदे सभापती पं.स.सावनेर,सौ.उईके सदस्य जि.प नागपूर, सौ जिजाबाई बागडे सदस्य पं. स.सावनेर ,सौ. अन्नपूर्णा डहाके सरपंच ग्रा.पं वाकी, अनिल राय, ॲड. मिलिंद केदार, अरविंद गजभिये सरपंच वलनी, अमोल केने सरपंच सावरमेंडा, शेख हारून या पाहुण्यांच्या उपस्थितीत महापूजा होऊन उर्सला सुरुवात झाली दिनांक ३ मार्च ला असंख्य भाविकांनी बाबांचे दर्शन घेतले. हा उर्स दि. ९ मार्च पर्यंत राहील.

दररोज सायंकाळी भाविकांना ट्रस्टतर्फे महाप्रसाद वितरित करण्यात येईल.अन्नदान करणाऱ्यांनी ट्रस्ट सोबत संपर्क साधावा असे आव्हान सचिव ज्ञानेश्वर डहाके, अध्यक्ष प्रभाकर डहाके, विश्वस्त मधुकर टेकाडे, डॉ.बाबुराव ताजने, सचिन डांगोरे यांनी केले आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची धडाकेबाज कामगिरी.मोटार सायकल चोरास अटक एकुण १,८५,०००/- रुपये किंमतीच्या ०४ मोटारसायकली जप्त ०४ गुन्हे उघड

Next Post

अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धावून आले चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री मुनगंटीवार

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धावून आले चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री मुनगंटीवार

अपघातातील जखमींसाठी देवदूतासारखे धावून आले चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री मुनगंटीवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In