Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई- वाढदिसानिमित्त देवदर्शनाला जाऊन 11 वर्षीय मुलीवर नराधम बापाने केला अत्याचार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 8, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मुंबई- वाढदिसानिमित्त देवदर्शनाला जाऊन 11 वर्षीय मुलीवर नराधम बापाने केला अत्याचार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️मंगेश जगताप मुंबई विक्रोळी प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- एक संतापजनक घटना समोर आली आहे. वाढदिवसानिमित्त देव दर्शन आणि नवीन कपड्यांचे आमीष दाखवून 11 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी समता नगर पोलिसांनी सावत्र पित्याला अटक केली. आरोपीने घटनेबाबत कोणालाही माहिती न देण्यासाठी पीडित मुलीला धमकावले व मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना समोर येताच सर्वत्र एकच खळबळ माजली आहे.

तक्रारीनुसार शिर्डीतील एका हॉटेलमध्ये आरोपीने हा गैरप्रकार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीनंतर समता नगर पोलिसांनी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, 11 वर्षीय पीडित मुलीचा वाढदिवस असल्यामुळे आरोपीने तिला देवदर्शनासाठी नेतो व नवीन कपडे देतो असे आमीष पत्नीला दाखवले. आरोपीने शिर्डीतील एका हॉटेलमध्ये पीडित मुलीवर अत्याचार केला. तसेच या प्रकाराची कुठेही वाच्चता करू नये अशी धमकी आरोपीने दिली. तसेच मारहाणही केली. हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला. त्यानंतर पीडित मुलीला शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार करण्यात आले. समता नगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आल्यानंतर सोमवारी आरोपीला त्याला बहिणीच्या घरातून अटक करण्यात आली.

Previous Post

परिमंडळ ५ शोध पथकाची कौतुकास्पद कामगिरी.. दोन तीन वर्षापासून फरार असलेले आरोपी केले जेरबंद….

Next Post

बौद्ध धम्म संस्कार संघ व श्रावस्ती विहार सांगली तर्फे जागतिक महिला दिनानिमित्य “पाक कला” स्पर्धा आयोजित.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
बौद्ध धम्म संस्कार संघ व श्रावस्ती विहार सांगली तर्फे जागतिक महिला दिनानिमित्य “पाक कला” स्पर्धा आयोजित.

बौद्ध धम्म संस्कार संघ व श्रावस्ती विहार सांगली तर्फे जागतिक महिला दिनानिमित्य "पाक कला" स्पर्धा आयोजित.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In