Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

जगाला सुंदर करण्यात कर्तुत्वान महिला शक्तींचे अनमोल योगदान : आमदार सुभाष धोटे

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 8, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
जगाला सुंदर करण्यात कर्तुत्वान महिला शक्तींचे अनमोल योगदान : आमदार सुभाष धोटे
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

जागतिक महिला दिनानिमित्त पं. स. राजुरा च्या वतीने विविध वैयक्तीक लाभार्थीना साहित्यांचे वितरण.

संतोष मेश्राम,चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- पंचायत समिती राजुराच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना २०% सेस फंड समाज कल्याण विभाग अंतर्गत शिलाई मशीन, आटा चक्की उभारण्यासाठी धनादेश, ५% दिव्यांग वैयक्तिक लाभ योजने अंतर्गत झेरॉक्स मशीन खरेदीसाठी धनादेश, मानव विकास मिशन अंतर्गत जि प शाळेच्या मुलींना मोफत सायकल अशा विविध वैयक्तीक लाभार्थीना विविध उपक्रमांतर्गत साहित्यांचे वितरण करण्यात आले. तर पं. स. राजुरा अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सत्कार करून सन्मानित करण्यात आले. आणि किशोरवयीन मुली, महिला जेंडर, आरोग्य, कुटुंबनियोजन, कायदेविषयक प्रशिक्षण देण्यात आले.

या प्रसंगी आपल्या उद्घाटनपर मार्गदर्शनात लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, जगाला सुंदर करण्यात कर्तुत्वान महिला शक्तींचे अनमोल योगदान आहे. खऱ्या अर्थाने महिलां मुळेच घराला घरपण येते. अनेक आव्हानांना सामोरे जात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. येणाऱ्या काळात आपले हे सामर्थ्य ओळखून आनखी प्रगती करण्यासाठी महिलांनी शिक्षण, तंत्रज्ञान, व्यावसायिक कौशल्य, स्पर्धा परीक्षा आणि सर्वांगीण विकासाची कास धरावी असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी काँग्रेसचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, उद्घाटक आमदार सुभाष धोटे, प्रमुख अतिथी गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे, माजी सभापती कुंदा जेणेकर, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, गटशिक्षणाधि कारी दिलीप गौरकार, सहाय्यक गटविकास अधिकारी धर्मपाल कराडे, प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम, विस्तार अधिकारी आनंद नेवारे, रवी रत्नपारखी आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन गटसाधन व्यक्ती मुसा शेख, करूणा गावंडे यांनी केले प्रास्ताविक गटविकास अधिकारी हेमंत भिंगारदिवे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी अमित मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने महिला उपस्थित होत्या.

Previous Post

पिस्टल बाळगणाऱ्या आरोपीकडुन एक गावठी बनावटीची पिस्टल व तीन जिवंत काडतुसे जप्त भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी

Next Post

हिंगणघाट: आंतरराष्ट्रीय महिला दिनी पक्षांची तृष्णा भागविण्या करीता जलपात्राचे वितरण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट: आंतरराष्ट्रीय महिला दिनी पक्षांची तृष्णा भागविण्या करीता जलपात्राचे वितरण.

हिंगणघाट: आंतरराष्ट्रीय महिला दिनी पक्षांची तृष्णा भागविण्या करीता जलपात्राचे वितरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In