Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

टेम्पो व टेम्पो मधील हायर कंपनीचे फ्रिज व वॉशिंग मशीन चोरी करणाऱ्या आरोपीस दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ केले जेरबंद….

पंकेश जाधव by पंकेश जाधव
March 10, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
टेम्पो व टेम्पो मधील हायर कंपनीचे फ्रिज व वॉशिंग मशीन चोरी करणाऱ्या आरोपीस   दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २ केले जेरबंद….
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक २,गुन्हे शाखा ,पुणे शहर

दरोडा व वाहन चोरी विरोधी पथक २ हे लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा रजि. नं. १९७/२०२३ भादवि कलम ३७९ या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना दाखल गुन्ह्यातील चोरीचा टेम्पो व टेम्पो मधील हायर कंपनीचे फ्रिज व वॉशिंग मशीन निष्पन्न आरोपी नामे ज्ञानेश्वर उर्फ माऊली धर्मराज कोठावळे ,रा.बाहुला, ता. कळंब, जि. उस्मानाबाद याचे राहते घरी असल्याचे पोलीस अंमलदार अमोल सरतापे यांना गोपनीय बातमी मिळाल्याने लागलीच सदरची बातमी पथकाचे प्रमुख वपोनि सुनील पंधरकर यांना कळविले असता त्यांनी सदर बाबत कारवाई करणे कामी योग्य त्या सूचना दिल्याने लगेच स्टाफसह रवाना होऊन आरोपीच्या मूळ गावी पोहोचलो. सदर ठिकाणी आरोपीची चौकशी केली असता तो मिळून आला नाही परंतु सदर चोरीचा टेम्पो व मुद्देमाल त्याचे राहते घराजवळ मिळून आला. सदरचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेण्यात आला असून त्याचे वर्णन खालील प्रमाणे…

१) ७,००,००० /- रुपये किमतीचा एक अशोक लेलँड कंपनीचा पार्टनर ९०९मॉडेलचा टेम्पो
२) ३,८६,४५५ /- रुपये किमतीचे हायर कंपनीचे २१ फ्रिज व ५ वाशिंग मशीन असा एकूण १०,८६,४५५/-रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून लोणीकंद पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील कार्यवाहीसाठी दिलेला आहे

सदरची कामगिरी मा. अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे श्री.रामनाथ पोकळे सो , मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. अमोल झेंडे सो, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. नारायण शिरगावकर सो, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल पंधरकर यांचे मार्गदर्शना खाली पोलीस अंमलदार राजेश अभंगे, अमोल सरतापे,विनायक येवले यांनी केले आहे..

Previous Post

मुंबई: पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेवारस मृतदेह, ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे आव्हान.

Next Post

वाकड पोलीस ठाणेकडील पथकाची कौतुकास्पद कामगिरी .. खुनाचे गुन्हयातील निष्पण्ण व पाहिजे आरोपीस साहसपूर्ण पाठलाग करुन व निगराणी ठेऊन शिताफीने उत्तराखंड राज्यामधुन अटक ..

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
वाकड पोलीस ठाणेकडील पथकाची कौतुकास्पद कामगिरी ..  खुनाचे गुन्हयातील निष्पण्ण व पाहिजे आरोपीस साहसपूर्ण पाठलाग करुन व निगराणी ठेऊन शिताफीने उत्तराखंड राज्यामधुन अटक ..

वाकड पोलीस ठाणेकडील पथकाची कौतुकास्पद कामगिरी .. खुनाचे गुन्हयातील निष्पण्ण व पाहिजे आरोपीस साहसपूर्ण पाठलाग करुन व निगराणी ठेऊन शिताफीने उत्तराखंड राज्यामधुन अटक ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In