Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

छल्लेवाडा येतील आगेत अजमेरा कुटुंबाचे घर झाले राख, जि प अध्यक्ष अजय कंकडालवार आले मदतीसाठी धावून.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 11, 2023
in Uncategorized, अपघात, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय, विदर्भ
0 0
0
छल्लेवाडा येतील आगेत अजमेरा कुटुंबाचे घर झाले राख, जि प अध्यक्ष अजय कंकडालवार आले मदतीसाठी धावून.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील रेपनपली ग्राम पंचायत अंतर्गत येते असलेल्या मौजा छल्लेवाडा येते यशोदा पोना अजमेरा यांच्या घर रात्री अचानक आग लागले असुन सम्पूर्ण घर आगीत जळून खाक झाली आहे. असून जीवनावश्यक वस्तु व पैसे,आधार कार्ड, पास बुक व आवश्यक कागदपत्रे जाळून राख झाली आहेत. त्यामुळे हे कुटुंब उघड्यावर आले आहे. त्यात घरची परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्या मदतीला गडचिरोली जिल्हा परिषदचे अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार धावून आले.

छल्लेवाडा येथील यशोदा पोना अजमेरा याचे घर आगीत जाळून राख झाले याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांना माहिती होताच क्षणाच्या हि विलंब न करता त्यांनी घटनास्थळी भेट देवून अजमेरा कुटुंबाला आर्थिक मदत केली असून प्रशासनाकडून मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी मदत करणार असल्याचं सांगत कुटुंबाला दिर दिले.

यावेळी उपस्थित अजयभाऊ नैताम माजी जिल्हा परिषद सदस्य, सौ.सुरेखाताई आलाम माजी सभापती पंचायत समिती अहेरी, भास्कर भाऊ तलांडे माजी सभापती पंचायत समिती अहेरी, सौ.लक्ष्मीताई मडावी सरपंच रेपणपल्ली, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक अहेरी, अशोक नागय्या झाडे ग्रा.प.सदस्य रेपणपल्ली, गुलाब देवगळे ग्रा.प.सदस्य, पूजा रामटेके ग्रा.प. सदस्य, राहुल सूनदेला ग्रा.प.सदस्य, हणमंतू ठाकरे, विलास बोरकर, लक्ष्मीबाई अजमेरा, प्रकाश बोरकर, वसंत गुरनुले, संतोष गावळे, नरेंद्र गर्गम, संजय पोरतेट, राकेश सडमेक व इतर गावातील नागरीक उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय एटापल्ली येथे शिवाजी महाराज जयंती व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन साजरा.

Next Post

पोलीस पकडतील म्हणून बाईक स्वाराने घेतला यूटर्न; 40 फुट उंच पुलावरुन थेट खाली; वांद्र्यात भीषण अपघात.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पोलीस पकडतील म्हणून बाईक स्वाराने घेतला यूटर्न; 40 फुट उंच पुलावरुन थेट खाली; वांद्र्यात भीषण अपघात.

पोलीस पकडतील म्हणून बाईक स्वाराने घेतला यूटर्न; 40 फुट उंच पुलावरुन थेट खाली; वांद्र्यात भीषण अपघात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In