Saturday, June 21, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

संत तुकाराम महाराज मंदिर हिंगणघाट येथे बीज कार्यक्रम संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 11, 2023
in धर्म, वर्धा, विदर्भ
0 0
0
संत तुकाराम महाराज मंदिर हिंगणघाट येथे बीज कार्यक्रम संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी, कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- संत तुकाराम महाराज उत्सव कमिटी द्वारे हिंगणघाट शहरातील एकमेव तुकाराम महाराज मंदिर येथे बीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी इंदिरा गांधी वॉर्डातील पुरुष आणि महिलांनी सात दिवस तुकाराम गाथा पारायण केले. यावेळी भव्य दिंडी व महाप्रसादाचे आयोजन देखील करण्यात आले होते.

‘तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस, म्हणजेच तुकाराम यांना मानणाऱ्या साधकांच्या दृष्टीने या संतश्रेष्ठाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. संत तुकाराम महाराज हे मानवाच्या रूपातील एक अवतारच असण्याचे उदाहरण, म्हणजेच त्यांनी सदेह वैकुंठ गमन करणे, म्हणजेच पंचमहाभूतांत विलीन झाले. (वैकुंठगमनाचे) सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते.

या बीज कार्यक्रमाला भक्तांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्या बद्दल मंदिराचे अध्यक्ष पांडुरंगजी बावणे तसेच कमिटीतील शंकर हटवार, हिरालाल अंबरे, गजानन माऊसकर, सुरकांत तिजारे, भानुदास कडू, सुरेश कानपिल्लेवार, प्रशांत वडतकर, शुभम अंबेरे ने समस्त इंदिरा गांधी वार्डच्या नागरिकांचे आभार मानले.

Previous Post

एकता शारदा महिला मंडळ व एकता महिला बचतगट गणेश नगर गडचिरोली येथे जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

Next Post

पाचोरा: वि.वि.कार्यकारी विकास सहकारी सोसायटी शिंदाड पंचवार्षिक निवडणूक सन २०२३ – २७ बिनविरोध संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
पाचोरा: वि.वि.कार्यकारी विकास सहकारी सोसायटी शिंदाड पंचवार्षिक निवडणूक सन २०२३ – २७ बिनविरोध संपन्न.

पाचोरा: वि.वि.कार्यकारी विकास सहकारी सोसायटी शिंदाड पंचवार्षिक निवडणूक सन २०२३ - २७ बिनविरोध संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In