Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जळगांव

शेतकऱ्यांनी एकजूट करून संघटन केल्या शिवाय पर्याय नाही बाभळेनाग येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शाखेची स्थापन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 13, 2023
in जळगांव, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
शेतकऱ्यांनी एकजूट करून संघटन केल्या शिवाय पर्याय नाही  बाभळेनाग येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या शाखेची स्थापन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पाचोळा:- पाण्यावाचून शेती नाही गावाच्या शिवारात एक नाही तर दोन दोन धरणं आहेत परंतु अपूर्ण पाणलोट क्षेत्र असल्याने ते परिपूर्ण भरत नाहीत त्यामुळे गावापासून जवळच असलेल्या नगाव गावातील शिवारातून पाटाचे पाणी जाते आणि जर का हे पाणी पाटचारीच्या माध्यमातून या धरणात सोडले तर या गावाचा काया पालट होणार यात शंका नाही याकरिता शेतकऱ्यांनी एकजूट करून संघटन केल्याशिवाय पर्याय नाही आणि आपण आपल्या गावाच्या शाखेच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू असे महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी प्रतिपादन केले. बाभळेनाग येथे शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात बोलत होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक नाना पाटील यांनी केले. शाखेच्या नियोजन संदर्भात पारोळा तालुकाध्यक्ष डॉ.विनोद चौधरी यांनी शाखा शेतकऱ्यांना किती फायदेशीर आहे याचे महत्त्व पटवून सांगितले. तर प्रमुख पाहुणे म्हणून गावातील सर्व आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, वि.का.सोसायटी चेअरमन, सदस्य व जेष्ठ नागरिक, युवा वर्ग उपस्थित होते. याप्रसंगी महाराष्ट्र शेतकरी संघटनेची बाभळेनाग गावात शाखा स्थापन करण्यात आली.

या शाखेचे शाखाध्यक्ष म्हणून मयुर ओंकार ठाकूर, कार्याध्यक्ष म्हणून सागर पुंडलिक माळी, माहिती प्रमुख म्हणून अमोल साहेबराव बाविस्कर, उपाध्यक्ष म्हणून सागर वसंत माळी, संपर्क प्रमुख म्हणून समाधान पुंडलिक माळी, खजिनदार म्हणून धनराज नारायण माळी, महासचिव म्हणून राकेश माळी, सचिव म्हणून भिमराव भावलाल माळी, प्रसार माध्यम प्रमुख म्हणून रवींद्र सुरेश माळी, सल्लागार म्हणून हिरालाल लक्ष्मण मरसाळे, जेष्ठ मार्गदर्शक आधार सोमा ठाकूर, आरोग्य प्रमुख म्हणून जगदीश विकास माळी, सदस्य म्हणून अरूण लोटन माळी, भाऊसाहेब हिरालाल माळी, दगडू फकिरा माळी, रोजेसिंग युवराज पाटील, सखाराम धुडकू माळी, कैलास संतोष माळी, जितेंद्र लोटन माळी, भिमराज युवराज माळी, शांताराम लहू माळी यांची शाखा कार्यकारणी म्हणून निवड करण्यात आली यावेळी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मयुर ठाकूर यांनी मानले.

Previous Post

राजुरा: क्रांतिकारी शहिद वीर बाबुराव पुलेसुर शेडमाके यांची जयंती आठवडी बाजार वॉर्ड येथे मोठ्या उत्सवाने आदिवासी समाजाच्या वतीने साजरी.

Next Post

थकबाकीदार विज ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडित करा : मुख्य अभियंता महावितरण जळगाव परिमंडल यांचे आदेश.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
थकबाकीदार विज ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडित करा : मुख्य अभियंता महावितरण जळगाव परिमंडल यांचे आदेश.

थकबाकीदार विज ग्राहकांचे वीज कनेक्शन खंडित करा : मुख्य अभियंता महावितरण जळगाव परिमंडल यांचे आदेश.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In