Saturday, February 7, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

मराठी-हिंदी पत्रकार असोसिएशन, समता संघर्ष फाऊंडेशन व स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने जर्नालिस्ट माधुरी कटकोजवार सन्मानित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 13, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
मराठी-हिंदी पत्रकार असोसिएशन, समता संघर्ष फाऊंडेशन व स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने जर्नालिस्ट माधुरी कटकोजवार सन्मानित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter


निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- शहरातील नामांकित सरदार पटेल महाविद्याल यातून बि. ए पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मास कम्युनिकेशन या विषयात मास्टर डिग्री गोंडवाना विद्यापीठातून 9.34 ( CGPA Out of 10 ) मार्क्स प्राप्त करीत मेरिट (टॉपर) यादीत स्थान मिळविले. व वयाच्या 22 व्या वर्षी इलेक्ट्रॉनिक मीडिया क्षेत्रात आपल्या करिअरला, महाराष्ट्राच्या राजकारणात अग्रणी समजल्या जाणाऱ्या नामदार व जिल्हा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री जयंतराव पाटील , महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकनकर, विधान परिषद आमदार अभिजित वंजारी आदी मान्यवरांच्या मुलाखती व बातचीतच्या माध्यमातून यशस्वीरीत्या सुरुवात केली.

करिअर सुरू ठेवतच पुढे एम. ए. हिंदी विषयात शिक्षण घेवून त्यामध्ये 9.94 ( CGPA Out of 10 )……99.4 % पर्सेंटेज प्राप्त करीत यश संपादन केले आहे. माधुरी कटकोजवार यांच्या या यशकार्याची दखल घेत चंद्रपूर येथील मराठी हिंदी पत्रकार असोशिएशन , समता संघर्ष फाऊंडेशन आणखी स्नेहबंध चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने पवित्र दिक्षाभुमी वरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १२ मार्चला जागतिक महिला दिना निमित्ताने “राणी हिराई स्त्रिभूषण पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाबद्दल आयोजक अनुताई दहेगांवकर, सुनिल पाटील, डि.एस.ख्वाजा यांचे व सर्व टिम चे शहरात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. मंचावर बल्लारपुरच्या माजी नगराध्यक्षा डॉ. श्रीमती रजनी हजारे, डॉ. भारती दुधानी, माजी नगरसेवका रत्नमाला बावने आदी मान्यवर महिलांची उपस्थिती होती. तत्पूर्वी अनेकांना महिला आमदार सौ.प्रतिभाताई धानोरकर व आमदार किशोरभाऊ जोरगेवार यांनी सन्मानित करून व्यस्ततेमुळे पुढील कार्यक्रमास रवाना झाले.

Previous Post

नागपूर येथे प्राध्यापकांसाठी विद्यापीठस्तरीय कार्यशाळा संपन्न.

Next Post

जत विधानसभा क्षेत्राचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचे माजी आमदार विलास जगताप यांच्या खळबळजनक आरोप.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
जत विधानसभा क्षेत्राचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचे माजी आमदार विलास जगताप यांच्या खळबळजनक आरोप.

जत विधानसभा क्षेत्राचे आमदार विक्रमसिंह सावंत यांचे माजी आमदार विलास जगताप यांच्या खळबळजनक आरोप.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In