Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

शिवाजीनगर पोलीसांकडून प्राणांतिक अपघाताचा गुन्हा उघड

पंकेश जाधव by पंकेश जाधव
March 16, 2023
in Uncategorized, क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
शिवाजीनगर पोलीसांकडून प्राणांतिक अपघाताचा गुन्हा उघड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ ( 7020794626 )

शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे दि. १३/०३/२०२३ रोजी गुग्न ५८/२०२३ भा.द.वि. २७९, ३०४(अ) मह मो.वा.का. कलम १८४, १३४ ११५/१७७ हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयानी कन्टेनर कात्याच्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून रस्ता ओलांडणार पोलीस भरती करीता आलेल्या महिला उमेदवाराचे वडील नामे- सुरेश सखाराम की वय ५३ वर्ष व्यवसाय रिक्षाचालक, रा. रमाबाई आंबेडकर नगर नाशिक रोड, नाशिक यांना धडक देऊन गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत झाला होता.

सदरचा गुन्हा घडल्यानंतर आरोपी कन्टेनर चालक हा तेथे न थांबता कन्टेनरसह फरारी झाला होता. सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकामी वरिष्ठांकडून सूचना प्राप्त झाल्यावरून श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजीनगर पोलीस ठाणे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली दाखल गुन्यातील अज्ञात वाहनाचा आणि वाहनचालकाचा सहा. पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे व तपास पथकातील पोलीस अमलदार यानी तेथील घटनास्थळावर व परिसरात सखोल तपास करून पोहवा १०९ रणजित फडतरे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासून सातत्यपूर्ण तपास करून गुन्हयातील अनोळखी वाहनाची माहिती प्राप्त केली. त्यामध्ये सदरचा कन्टेनर हा बाबा रोडवेज जालना येथील टाटा कंपनीचा कन्टेनर क्र. एमएच २१ / बी. एच/ ३३६९ हा असुन तो कन्टेनर व गुन्हा करणारा चालक हा जालना येथून दि. १६ / ०३ / २०२३ रोजी नगररोडने वाघोली पुणे येथे येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली. सदरची माहिती वरिष्ठाना देऊन त्याच्या आदेशाने तपास पथकातील अधिकारी सपोनि भोलेनाथ अहिवळे पहिला १०९ रणजित फडतरे व पोहचा. ३८६ अतुल साठे असे खाजगी वाहनाने वाघोली परिसरात रवाना होवून तेथे जाऊन वाघोली वजन काटया जवळ सापळा रचला. दि. १६/०३/२०२३ रोजी ०२/३० वा. चे सुमारास दाखल गुन्हयातील वाहन व त्यावरील चालक वाघोली येथील वजन काटयावर आल्याचा दिसला. त्यास तपास पथकातील अधिकारी सपोनि भोलेनाथ अहिवळे व पोलिस पथक यांनी शिताफीने थांबवून ताब्यात घेतले ताब्यातील वाहनचालकास त्याचा नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अंकुश राजेंद्र राख रा.मु. हाजीपुर पो. ब्रम्हागांव ता. आष्टी जि. बीड असल्याचे सांगितले. तसेच त्याचे ताब्यातील कन्टेनर क्र. एमएच/ २१ / बी. एच / ३३६९ या वाहनाने दि. १३/०३/२०२३ रोजी पहाटे ०४/१५ वा. चे सुमारास शिवाजीनगर पुणे येथील एच पेट्रोल पंप समोर रोड क्रॉस करणा-या इसमास जोरदार धडक देथुन त्याचे मरणास कारणीभूत होवून अपघाताच्या ठिकाणी न थांबताच तसाच भरधाव वेगाने निघुन गेलो अशी कबुली दिली. त्यानंतर त्यास शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे आणुन दाखल गुन्हयामध्ये दि.१६/०२/२०२३० ३/३० वा. अटक करण्यात आली व सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

सदरची कामगिरी मा. राजेंद्र डहाळे, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, मा. संदीप सिंह गिल्ल, पोलीस उपायुक्त परि-०१, मा. गजानन टोम्पे, सहा. पोलीस आयुक्त विश्रामबाग विभाग यांच्या आदेशाने शिवाजीनगर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने यांचे मार्गदर्शना खाली सपोनि भोलेनाथ अहिवळे, पोलिस उप निरिक्षक अर्जुन नाईकवाडे, पोलिस उप निरिक्षक विशाल शिंदे आणि पोलीस अंमलदार रणजित फडतरे, अतुल सावे, बशीर सय्यद, शिवा कांबळे, प्रविण राजपुत, अविनाश भिवरे, गणपत वाळकोळी यांनी केलेली आहे.

Previous Post

सांगली येथे असाही एक आगळा-वेगळा जन्मदिन सोहळा, प्रेसिडेंट लॅबचे संस्थापक उद्योगपती डॉ. सुधीर कोलप यांचा वाढदिवस.

Next Post

फळ विक्रेत्याकडून हप्ता गोळा करणाऱ्या खंडणी बहादराच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुस्क्या.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
फळ विक्रेत्याकडून हप्ता गोळा करणाऱ्या खंडणी बहादराच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुस्क्या.

फळ विक्रेत्याकडून हप्ता गोळा करणाऱ्या खंडणी बहादराच्या पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या मुस्क्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In