Tuesday, April 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नाशिक

खोटी आश्वासने देऊन आमची दिशाभूल करून आम्हाला गद्दारांच्या कळपात नेल, त्यामुळे आम्ही परत ठाकरे गटात जात आहे.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 19, 2023
in नाशिक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0 0
0
खोटी आश्वासने देऊन आमची दिशाभूल करून आम्हाला गद्दारांच्या कळपात नेल, त्यामुळे आम्ही परत ठाकरे गटात जात आहे.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- सर्वोच्च न्यायालयात शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार युक्तिवाद झाला आता निकालाची प्रतिक्षा संपूर्ण राज्य करत आहे. त्यात शिवसेना उद्धव ठाकरे यांची साथ सोडून गेलेले अनेक नेत्याचा व कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटाकडून भ्रमनिराश झाल्यामुळे शिवसैनिकांची पुन्हा ठाकरे गटात घरवापसी सुरू झाली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे सेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत शनिवारी अनेक शिवसैनिक पुन्हा स्वगृही परतले. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

कालच कोकणातील नेते योगेश कदम यांच्या कट्टर समर्थकांनी ठाकरे गटात प्रवेश करीत शिंदे गटाला धक्का दिला होता. त्यानंतर आम्हाला खोटी आश्वासने देऊन आमची दिशाभूल करून आम्हाला गद्दारांच्या कळपात नेल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

यावेळी या शिवसेना कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी त्यासाठी विशेष परिश्रम घेतले. आता अखेरच्या श्वासापर्यंत आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे प्रवेश केलेल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी अभिवचन दिले. संजय राऊत यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात पुन्हा स्वागत करण्यात आले

स्वगृही परत आलेल्यांमध्ये विनोद नुनसे, स्वप्नील गायकवाड, पवन संसारे, समीर कांबळे, प्रकाश उन्हवणे, सार्थक भामरे, दादू खंडारे, सार्थक तालखेडकर, प्रवीण पवार, किशोर आहेर, अभिलाष चव्हाण, राहुल पिंगळे, चेतन पानसरे, चेतन गायकवाड, सचिन धनेधर, गणेश वाबळे, निखिल पाटील, रोहित बाविस्कर, भवन जाधव, राहुल येवले हे प्रमुख आहे,

याशिवाय शिंदे गटाच्या नेत्यांचे कट्टर समर्थक असलेल्या मनोज राजपूत, दिनेश शिंदे, भावेश पगार यांचा समावेश आहे. यावेळी या कार्यकर्त्यांनी घरवापसी झाल्याने मोकळे वाटते आहे. गेले काही दिवस आमचा कोंडमारा होत होता. आमची दिशाभूल करून शिंदे गटात प्रवेश केला होता. आश्वासने देऊन गद्दारांच्या कळपात नेले होते, असे सांगितले.

या वेळी उपनेते सुनील बागूल, संपर्कप्रमुख जयंत दिंडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, नितीन आहेर, कुणाल दराडे, सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी आमदार वसंत गिते, निर्मला गावित, माजी महापौर विनायक पांडे, शोभा मगर, शोभा गटकळ, मंगला भास्कर, विलास शिंदे, सचिन मराठे, महेश बडवे, राहुल दराडे, वीरेंद्र टिळे, राजेंद्र क्षीरसागर आदींसह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348 / 7385445348

Previous Post

वाई येथील बेल एअर हॉस्पिटलचे खासदार श्रीनिवास पाटील, अमीर खान यांच्या हस्ते उद्घाटन!

Next Post

अहेरी तालुक्यातील गुर्जा खुर्द येथील भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी तालुक्यातील गुर्जा खुर्द येथील भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

अहेरी तालुक्यातील गुर्जा खुर्द येथील भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्याचे माजी आमदार दिपक दादा आत्राम यांच्या हस्ते उदघाटन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In