Tuesday, April 21, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची शील कुटूंबाला भेट देऊन उपचारास आर्थिक मदत केले.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 22, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी आमदार दिपकदादा आत्राम यांची शील कुटूंबाला भेट देऊन उपचारास आर्थिक मदत केले.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मूलचेरा:- तालुक्यातील मौजा – गोमणी येथिल सुक्रंजन शील मागील 1 वर्षांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त असून त्यांचे उपचार सुरु आहे. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची असून उपचार घेण्यास अडचण होत आहे.ही बाब भारत राष्ट्र समितीचे नेते,माजी आमदार तथा आवीस विभागीय अध्यक्ष दिपकदादा आत्राम आज मूलचेरा तालुक्यातील दौऱ्यावर असतांना आविस च्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात आणून दिल्यावर दिपकदादा आत्राम यांनी शील कुटुंबाची भेट घेऊन आजाराची माहिती घेऊन विचारपूस केली व आर्थिक मदत केले.

या वेळी त्यांची पत्नी मोना शील, आंबटपल्ली सरपंच उमेश कडते,वेलगुर उपसरपंच उमेश मोहूर्ले, गोमणी ग्रा.प. सदस्य शुभम शेंडे, विनोद कावेरी, प्रवीण रेषे,अजय विरमालवार सह आविस पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

रेकॉर्डवरील गुन्हेगार सूरज उर्फ सोन्या कुडले यांस केले तडीपार

Next Post

अशी ही आरोग्यवर्धक गुढी; सर्वांचे आरोग्य सुदृढ, निरोगी असावे अशी ही भाजीपाल्याची गुढी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अशी ही आरोग्यवर्धक गुढी; सर्वांचे आरोग्य सुदृढ, निरोगी असावे अशी ही भाजीपाल्याची गुढी.

अशी ही आरोग्यवर्धक गुढी; सर्वांचे आरोग्य सुदृढ, निरोगी असावे अशी ही भाजीपाल्याची गुढी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In