Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सिरोंचा येथील महिलांनी घेतली भाग्यश्रीताई आत्राम यांची भेट, विविध विषयांवर केली चर्चा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 22, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
सिरोंचा येथील महिलांनी घेतली भाग्यश्रीताई आत्राम यांची भेट, विविध विषयांवर केली चर्चा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

भाग्यश्रीताई आत्राम यांनी केले महिलांचे स्वागत.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सिरोंचा:- तालुक्यातील नगर पंचायत हद्दीतील विविध प्रभागातील महिलांनी माजी जि.प.अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केले.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्रीताई आत्राम नुकतेच सिरोंचा तालुक्याच्या दौऱ्यावर होत्या. यादरम्यान त्यांनी तालुक्यातील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांत उपस्थित होत्या.

दरम्यान तालुका मुख्यालयातील विविध प्रभागा तील महिलांनी भाग्यश्रीताई आत्राम यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केले. विशेष म्हणजे महिलांना सक्षम करण्यासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती भाग्यश्रीताई आत्राम यांनी दिल्या. तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध दाखले, आधार कार्ड सारखे महत्वाचे कागदपत्रांची गरज असून ज्यांच्याकडे अजूनही असे कागदपत्र, विविध कार्ड नसतील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मार्फत राबविण्यात येत असलेल्या “एक हात मदतीचा” या उपक्रमांतर्गत सर्व दाखले आणि विविध प्रमाणपत्र अद्यावत करून घ्यावे त्यानंतर तालुक्यातील महिलांना विविध योजनांचा लाभ कसे देता येईल यासाठी एक महिला मेळावा घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात याबाबत सविस्तर चर्चा करून महिलांना सक्षम करण्या साठी पुढाकार घेणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.नेहमी विविध समस्या घेऊन पुरुषवर्ग समोर येत असतात.मात्र,मोठ्या संख्येने महिलांनी पुढे आल्याने भाग्यश्री ताई आत्राम यांनी संपूर्ण महिलांचे शब्दसुमनाने स्वागत केले.नेहमी महिलांच्या पाठीशी खंभीरपणे उभं असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.

Previous Post

हिंगणघाट येथे भव्य महारोजगार मेळाव्याचे आयोजन उमेदवारांनी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहण्याचे.

Next Post

वर्धा: विज्ञान जत्रेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, बालकांशी साधला संवाद वर्धा जिल्हाभरातील 150 विद्यार्थी सहभागी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वर्धा: विज्ञान जत्रेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, बालकांशी साधला संवाद वर्धा जिल्हाभरातील 150 विद्यार्थी सहभागी.

वर्धा: विज्ञान जत्रेला जिल्हाधिकाऱ्यांची भेट, बालकांशी साधला संवाद वर्धा जिल्हाभरातील 150 विद्यार्थी सहभागी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In