Friday, March 6, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पत्नीने मुलाच्या मदतीने केली धारधार चाकूने आपल्याच पतीची हत्या, नागपुर येथील घटना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 22, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
पत्नीने मुलाच्या मदतीने केली धारधार चाकूने आपल्याच पतीची हत्या, नागपुर येथील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️संदिप सुरडकर नागपुर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या एका पतीची त्याचाच पत्नीने आपल्या मुलाच्या मदतीने निर्दयी पने हत्या केली ही घटना समोर येताच संपूर्ण नागपुर शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना कळमना येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी चौकशी अंती पत्नी – मुलावर गुन्हा दाखल केला. प्रताप कुळमेथे वय 40 वर्ष, रा. बजरंगनगर, कळमना असे मृतक इसमाचे नाव आहे. चंद्रा कुळमेथे वय 30 वर्ष असे पतीची हत्या करणाऱ्या आरोपी पत्नीचे नाव आहे.

‘तुझे वस्तीतील एका युवकाशी अनैतिक संबंध आहेत’ असा वारंवार आरोप करीत पत्नीच्या चारित्र्यावर पती संशय घेत होता. सततच्या त्रासाला कंटाळून पत्नीने मुलाच्या मदतीने आपल्याच पतीची हत्या केला.

मृतक प्रताप कुळमेथे याला मोठ्या प्रमाणात दारूचे व्यसन होते. प्रताप हा पत्नी चंद्रा आणि दोन मुलांसह राहत होता. पत्नी चंद्रा एकदा वस्तीतील युवकाशी बोलताना दिसली. तेव्हापासून तो वारंवार चंद्राच्या चारित्र्यावर संशय घेत होता. 7 मार्चला कामावरून तो घरी गेला. त्याने पत्नीला शारीरिक संबंधाची मागणी केली असता तिने नकार दिला. त्यावरून प्रतापने तिचे अनैतिक संबंध असल्याचा विषय काढला आणि वाद करायला सुरुवात केली. या वादाचे पर्यवसान हत्या मध्ये झाल.

वाद सुरू असताना प्रतापने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने चंद्रावर हल्ला केला. मात्र, चंद्राने स्वत:चा बचाव करीत चाकू पकडला. त्यामुळे तिचे हात रक्तबंबाळ झाले. ती ओरडल्याने बाजूच्या खोलीत आराम करीत असलेला अल्पवयीन मुलगा धावून आला. स्वत:चा बचाव करण्याच्या प्रयत्नात माय-लेकांनी त्याच्यावर त्याच चाकूने हल्ला केला. रक्तबंबाळ स्थितीत असलेल्या पतीला मेयो रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

Previous Post

चला जाणूया नदीला’ अभियान देशभर पोहचावे राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली अपेक्षा.

Next Post

वाशिम येथे महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँगेस सेवा दल तर्फे रास्ता-रोको आंदोलन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाशिम येथे महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँगेस सेवा दल तर्फे रास्ता-रोको आंदोलन.

वाशिम येथे महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँगेस सेवा दल तर्फे रास्ता-रोको आंदोलन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In