Monday, February 9, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

नाशिक: मुलगी बापावर गेली, असे म्हणून आईची छळवणूक, यामुळे आईनेच केली 3 महिन्याच्या मुलीची हत्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 22, 2023
in क्राईम, नाशिक, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
नाशिक: मुलगी बापावर गेली, असे म्हणून आईची छळवणूक, यामुळे आईनेच केली 3 महिन्याच्या मुलीची हत्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मानवेल शेळके, नाशिक जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नाशिक:- येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे एका तीन महिन्यांच्या चिमुकलीची निर्दयी हत्या करण्यात आली. त्यात जन्मदात्या आईनेच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली. ही घटना समोर येताच सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक येथे जन्मदात्या आईने आपल्या तीन महिन्याच्या मुलीची हत्या केली. त्यानंतर हे हत्याकांड लपविण्यासाठी अज्ञात महिलेकडून मुलीची हत्या केल्याचा बनाव रचला. पण पोलिसांच्या तपासात स्पष्ट झालं की त्या मुलीची हत्या जन्मदात्या आईनेच केली.

काय आहे प्रकरण…
सासरच्या मंडळी कडून होणाऱ्या सततच्या जाचांला कंटाळून जन्मदात्या आईनेच या मुलीची गळा चिरून हत्या केलीय. नाशिकच्या धृवनगर परिसरामध्ये ध्रुवांषु रोकडे या तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून हत्या करण्यात आली होती.

हत्या केल्यानंतर आईने बनाव रचला त्यामुळे शहरात विविध चर्चेला उधाण आले होते. तीन वर्षाच्या चिमुकलीचा शत्रू कोण असावा ? असा प्रश्न उपस्थित होत असतानाच या घटनेत पोलिसांनी केलेल्या तपासात खळबळ जनक माहिती समोर आली आहे. जन्मदात्या आईनेच सासरच्यांकडून होणाऱ्या जाचाला कंटाळून पोटच्या मुलीची गळा चिरून हत्या केली. त्यानंतर अज्ञात महिलेने आपल्याला बेशुद्ध करून तिची गळा चिरून हत्या केली असा बनाव रचला होता.

मात्र पोलिसांनी मोठ्या शिताफीने या प्रकरणाची चौकशी केली. यात हत्या झालेल्या मुलीची आई संशयित युक्ता रोकडे हिनेच तिच्या मुलीची हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. सासरचे लोक मुलीला बापावर गेली बरे झाले असे म्हणून आईची छळवणूक करत होते. यामुळे आईनेच मुली विषयी मनात द्वेष निर्माण करत पोटच्या मुलीची गळा चिरून हत्या केली.

घटनास्थळावरील परिस्थिती आणि आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आई बनाव करत असल्याचा संशय आला होता. या अनुषंगाने पोलिसांनी आईचे व्हाट्सअप चॅट आणि इतर माहितीच्या आधारावर या प्रकरणाचा तपास केला. तेव्हा जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या केल्याचं समोर आला आहे. या घटनेन शहरात खळबळ उडाली आहे.

Previous Post

यवतमाळ जिल्हात बसचा भीषण अपघात; दोन प्रवासी ठार, अनेक प्रवासी जखमी.

Next Post

गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या दिना निमित्त हिंगणघाट येथे पाणी प्याउचे लोकार्पण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या दिना निमित्त हिंगणघाट येथे पाणी प्याउचे लोकार्पण.

गुढीपाडवा मराठी नववर्षाच्या दिना निमित्त हिंगणघाट येथे पाणी प्याउचे लोकार्पण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In