Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकुण ४४ ४२०४९/- रुपये किंमतीचा वेगवेगळया कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा जप्त केला.

पंकेश जाधव by पंकेश जाधव
March 22, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
अंमली पदार्थ विरोधी पथकाने एकुण ४४ ४२०४९/- रुपये किंमतीचा वेगवेगळया कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा जप्त केला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

अंमली पदार्थ विरोधी पथक पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ऑनलाईन पुणे :- पिंपरी चिंचवड शहरामध्ये चोरून लपूनछपून होणारा प्रतिबंधित गुटखा विक्री, साठवणूक व वाहतुकीस पुर्णपणे प्रतिबंध काया करीता मा पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सो यानी सुचना दिल्या होत्या त्यानुसार मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीमती स्वप्ना गोरे सो व मा. सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे व श्री पदमाकर घनवट सो व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सतिश पवार, अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अमलदार यांना सुचना दिल्या व मार्गदर्शन केले होते.

याप्रमाणे दि. १९/०३/२०२३ रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाकडील वपोनि श्री. सतिश पदार पोउपनि श्री ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अमलदार असे नौजे पुनावळे येथील इला सोसायटीचे समोर आला असता पोलीस अंमलदार सदानंद रूद्राक्षे व मितेश यादव यांना त्याचे गुप्त बातमीदारामार्फत बाळाली की, मजे नाळेमधील गायकवाडवस्तीतील स्मार्ट बाजार नादाचे दुकानाचे मागे असलेल्या पत्राचे मध्ये एका इसमाने लोकसेवकाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करून शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा विक्री करीता साठवणुक करून ठेवला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्या वरून आम्ही सदर ठिकाणी छापा टाकला असता सदर ठिकाणी इसम नामे महेंद्रकुमार कान्हाराम परमार वय २५ वर्षे रा किर्ती क्लासिक गेट, लक्ष्मी चौक, हिजवडी पुणे येथे भाड्याने मुळ रा गावाचे नाव पाबेटिया, तहसिल मारवा जन्शन, जिल्हा पाली राज्य राजस्थान याचे ताब्यातून एकुण ४४,४२,०४९/- रुपये किंमतीचा वेगवेगळया कंपनीचा शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा, सुगंधीत तंबाखु ब पानमसाला व मोबाईल असा माल जप्त करण्यात आला आहे. सदरचा जप्त माल कैलास राठोड व महेंद्र रातो रा लक्ष्मी चौक, हिंजवडी, पुणे मुळगाव राजस्थान याचा असल्याचे सांगितल्याने सदर तीन इसमाविरुध्य रावेत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कामगीरी ही मा. पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चौबे सो मा सह पोलीस आयुक्त मनोज लोहीया, मा. अप्पर पोलीस आयुक्त श्री. डॉ. संजय शिंदे, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे, श्रीमती स्वप्ना गोरे सो मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे व श्री पदमाकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सतिश पवार पोउपनि श्री ज्ञानेश्वर दळवी व पोलीस अमलदार, सपोफो बाळासाहेब सूर्यवंशी, पोहवा प्रदिप शेलार, मो. हवा संतोष दिघे, पो हवा संदीप पाटील, मोहया आनंद बनसोड, पोना मनोज राठोड, पोना मयुर वाडकर, पोना विजय दौंडकर, पोशि रणधीर माने, पोशि नितेश यादव, पोशि सदानंद रूद्राक्षे, पोशि अशोक गारगोटे यांनी केली आहे.

Previous Post

तथागत गौतम बुद्ध व डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार, प्रसार आणि विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न.

Next Post

हडपसर पोलीसांची कामगिरी पुण्यात भारी.. बनावट सोने दाखवून वृद्ध महिलांना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक करून १० गुन्हे उघडकीस आणले…

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
हडपसर पोलीसांची कामगिरी पुण्यात भारी.. बनावट सोने दाखवून वृद्ध महिलांना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक करून १० गुन्हे उघडकीस आणले…

हडपसर पोलीसांची कामगिरी पुण्यात भारी.. बनावट सोने दाखवून वृद्ध महिलांना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक करून १० गुन्हे उघडकीस आणले...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In