Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

डोंगरगाव सूकवासी भागात वाघिणीसह बछड्याचा आढळला मृतदेह, शिकार की नैसर्गिक मृत्यू, ‘या’ कारणामुळं संशय वाढला.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 26, 2023
in क्राईम, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
डोंगरगाव सूकवासी भागात वाघिणीसह बछड्याचा आढळला मृतदेह, शिकार की नैसर्गिक मृत्यू, ‘या’ कारणामुळं संशय वाढला.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बछड्याच्या मृतदेह सापडल्याने वनविभागात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वन विभागाने तपास सुरु केला आहे. तसंच, बछड्याच्या आणि वाघिणीच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

राजेंद्र झाडें, चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनीधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन गोंडपिपरी:- तालुक्यातील चंद्रपूर जिल्ह्यातील वनविभाग वनपरिक्षेत्रात धाबा अंतर्गत येणाऱ्या सुकवाशी डोंगरगाव जंगलात वाघिण आणि बछड्याचे कुजलेल्या अवस्थेत शव आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने वन विभागात खळबळ उडाली आहे. वाघिणीच्या इतर बछड्यांचा शोध वनविभाग घेत आहे. ही घटना सुकवाशी वन क्षेत्रातील कक्ष क्रमांक १६३ व १६१मध्ये घडली आहे.

शुक्रवारी एका बछड्याच्या मृतदेह कक्ष क्रमांक १६१मध्ये आढळून आला होता. त्यानंतर वन विभागाने आज शोध मोहिम हाती घेतली असता कक्ष क्रमांक १६३मध्ये वाघिणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला होता. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन्ही वाघांना अग्नी दिला आहे. वाघ आणि बछड्याचा मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. या वाघिणीचे अन्य काही बछडे होते काय? याचा शोध वनविभाग घेत आहे.

शिकार की नैसर्गिक मृत्यू?
गोजोली सुकवाची वनपरिक्षेत्रात प्रवाह सोडलेल्या ताराने वन्य जीवांची शिकार केली जाते. या परिसरात अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने वाघांचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे वाघिण आणि बछडाचा मृत्यू नैसर्गिक आहे की शिकार करण्यात आली आहे? याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत।

धाबा गोंडपिपरी मार्गावर सुखवाशीचे जंगल आहे. या मार्गावर अधून मधून वाघ, अस्वल, बिबट यांचे दर्शन प्रवाशांना झालेले आहे. या वनपरिक्षेत्रात मौल्यवान नैसर्गिक सागवानाचा मोठा साठा आहे. सागवान चोरीच्या अनेक घटना इथं उघडकीस आलेले आहेत. असे असताना या वनपरिक्षेत्राकडे वनविभागाचे कायमच दुर्लक्ष झाले आहे.

Previous Post

अवैध गुटख्यावर कारवाई करुन, ०७,५४,५५४/- किंमतीच्या मुद्देमालासह ०२ आरोपींना अटक खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा यांची कामगिरी

Next Post

वाशिम येथे उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा, बचत गटांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका : जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाशिम येथे उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा, बचत गटांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका : जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे

वाशिम येथे उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा, बचत गटांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका : जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In