Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

अज्ञात व्यक्तीने शेतात लावलेल्या आगेत शेकऱ्यांचे मोठे नुकसान, वाशिम जिल्ह्यातील घटना.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 26, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
अज्ञात व्यक्तीने शेतात लावलेल्या आगेत शेकऱ्यांचे मोठे नुकसान, वाशिम जिल्ह्यातील घटना.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सागर शिंदे, वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- जिल्हातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. रिसोड तालुक्यातील घोटा परसरतील एका शेतात अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना समोर आली आहे. या आगीत शेतात लावलेलं पीक जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

आधीच दुष्काळाने होरपळलेल्या रिसोड तालुक्या तील घोटा परिसरात एका शेतकऱ्यावर मोठं संकट कोसळले आहे. शुक्रवारी दुपारी 2 च्या सुमारास अज्ञात व्यक्तीने शेतातील काढणीला आलेल्या हळदीच्या वाळलेल्या पाल्याला आग लावल्याने शेतकऱ्याचं मोठं नुकसान झाले, शेतात असलेली २०० पेरूच्या कलमा, पपई – संत्र्याची झाड, ड्रीप स्पिंकलरचे ३० पाइप जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले. बालाजी ज्ञानबा मोरे असे आपत्तीग्रस्त शेतकऱ्याचे नाव असून तळ हाताच्या फोडासारख जपलेल पिक डोळ्यांदेखत पेट घेताना पाहून त्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.

शेतातील उभ्या शेतातील पिक जळल्याने कुटुंबियांवर आर्थिक संकट कोसळले असून अगोदरच शेतकऱ्यावर संकटाचे ढग घोंगावत असताना मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

वाशिम येथे उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन व विक्री मेळावा, बचत गटांच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका : जि.प.अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे

Next Post

आरोग्य सुविधेच्या दृष्टीने हिंगणघाट तालुका माघारलेला, वर्धा जिल्ह्यातील होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात व्हावे: माजी आमदार राजू तिमांडे

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
आरोग्य सुविधेच्या दृष्टीने हिंगणघाट तालुका माघारलेला, वर्धा जिल्ह्यातील होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात व्हावे: माजी आमदार राजू तिमांडे

आरोग्य सुविधेच्या दृष्टीने हिंगणघाट तालुका माघारलेला, वर्धा जिल्ह्यातील होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे हिंगणघाट शहरात व्हावे: माजी आमदार राजू तिमांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In