Wednesday, February 11, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home उत्तर महाराष्ट्र

अंकलखोप, भिलवडी, माळवाडी भागात शांततेसह सर्व व्यवहार सुरळीत ठेवा: वंचित बहुजन आघाडीचे आवाहन

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 27, 2023
in उत्तर महाराष्ट्र, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
अंकलखोप, भिलवडी, माळवाडी भागात शांततेसह सर्व व्यवहार सुरळीत ठेवा: वंचित बहुजन आघाडीचे आवाहन
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भिलवडीदि. २५ मार्च :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, रामदास आठवले यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या अंकलखोप येथील पांडुरंग मधुकर सुर्यवंशी याला भिलवडी पोलिसांनी अटक केली आहे. पांडुरंग सुर्यवंशी याच्यावर भारतीय दंड संहिता २९५-A व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ -३(१) (पाच) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिलवडी पोलिसांनी शनिवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पांडुरंग सुर्यवंशी याला ५ दिवसाची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तरी सर्व आंबेडकरी अनुयायांनी मुस्लिम व इतर बहुजन बांधवांनी अंकळखोप, भिलवडी, माळवाडी या परिसरात शांतता राखून सर्व व्यवहार सुरळीत करावेत असे आवाहन ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये वंचित बहुजन आघाडीने केले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अंकलखोप येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिस्थळास भेट देत स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, वंचित बहुजन माथाडी युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, संपर्कप्रमुख संजय कांबळे, जिल्हा सदस्य किशोर आढाव, मिरज तालुका महासचिव सागर आठवले उपस्थित होते.

Previous Post

लोकशाहीचा मुडदा! राहुल गांधी शिक्षा प्रकरणी माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केले प्रश्न.

Next Post

वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध पोहरादेवी मंदिर परिसरात कलम 144 लागू.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध पोहरादेवी मंदिर परिसरात कलम 144 लागू.

वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी म्हणून प्रसिद्ध पोहरादेवी मंदिर परिसरात कलम 144 लागू.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In