Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

पाच वर्षाच्या स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला 20 वर्षे कारावास शिक्षा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 28, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
पाच वर्षाच्या स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला 20 वर्षे कारावास शिक्षा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️युवराज मेश्राम विदर्भ ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- उमरेड येथून 2021 मध्ये एक संतापजनक घटना समोर आली होती. त्या प्रकरणात विशेष सत्र न्यायालयाचे एक महत्वपूर्ण निकाल दिला पाच वर्षाच्या स्वतःच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला शिक्षा सुनावली आहे.

उमरेड येथे आपल्याच पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम बापाला सोमवारी 20 वर्षे सश्रम कारावास व 10 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी शिक्षा सुनावण्यात आली. विशेष सत्र न्यायालयाचे न्या. आर. पी. पांडे यांनी हा निर्णय दिला.

काय आहे प्रकरण..
नराधम आरोपी व्यवसायाने मजूर आहे. त्याला दारुचे व्यसन होते. 3 मे 2021 रोजी पीडित मुलीचे आजी-आजोबा लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. आई, थोरला भाऊ व नराधम बाप हे घरी होते. आरोपी बाप सतत घराबाहेर जात होता व दारु पिऊन घरी परत येत होता. रात्री 10 च्या सुमारास मुलीच्या आईचे व बापाचे भांडण झाले. बापाने आईला जबर मारहाण केली. त्यामुळे आई स्वत:ला वाचविण्यासाठी दोन्ही अपत्यांना सोबत घेऊन शेजारच्या घरी गेली. त्यानंतर रात्री सुमारे 12 च्या सुमारास बाप पीडित मुलीला बळजबरीने घरी गेऊन गेला. दरम्यान, त्याने मुलीवर बलात्कार केला. मुलीने दुसऱ्या दिवशी आईला याची माहिती दिली. आईने बापाला जाब विचारला असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे आईने मुलीला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरने आवश्यक तपासण्या करून मुलीवर लैंगिक अत्याचार असल्याचे सांगितले. परिणामी, बापाविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी परसोडकर यांनी कामकाज पाहिले. पीडित मुलीने आरोपीविरुद्ध जबाब दिला नाही. परंतु, वैद्यकीय अहवालाच्या आधारावर आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात आला.

Previous Post

शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी, कार्यालयामध्ये नागरिकांच्या अधिकारांचे फलक लावावे: वंचित बहुजन आघाडी

Next Post

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In