Saturday, June 21, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पश्चिम महाराष्ट्र

पुणे येथे महाराष्ट्र संदेश न्युजच्या वतीने सन्मान वर्दीचा सन्मान वर्दीतील माणसाचा कार्यक्रमा अंतर्गत पोलिसांचा सत्कार

मनवेल शेळके by मनवेल शेळके
March 29, 2023
in पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
पुणे येथे महाराष्ट्र संदेश न्युजच्या वतीने सन्मान वर्दीचा सन्मान वर्दीतील माणसाचा कार्यक्रमा अंतर्गत पोलिसांचा सत्कार
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज पुणे टीम

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- दिवसरात्र कर्तव्यावर असलेल्या पोलिसांमुळे सामान्य नागरिक सुरक्षित असतात. त्यात गुन्हाची उकल करून गुन्हेगारांवर वचप ठेऊन सामाजिक सुरक्षा हे महत्वपूर्ण ध्येय नेहमी पोलिसांचे असते. आपले कुटुंब सांभाळून देशासाठी खाकी वर्दी परिधान करून नागरिकांचे रक्षण करणार्‍या पोलिसांचा महाराष्ट्र संदेश न्युजच्या वतीने सत्कार व सन्मान करण्यात आला.

महाराष्ट्र संदेश न्युजच्या वतीने सन्मान वर्दीचा सन्मान वर्दीतील माणसाचा या उपक्रमअंतर्गत पुणे येथील स्वारगेट पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या पोलीसांचा सन्मान समारोह आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंचावर स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, महाराष्ट्र संदेश न्युजचे पुणे ब्यूरो चीफ पंकेश जाधव, उपसंपादक वैशाली गायकवाड हे होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुनील गायकवाड यांनी केले.

यावेळी पुणे जील्हातील महाराष्ट्र संदेश न्युजचे प्रतिनिधी बालाजी शिंदे, दैनियल अँथोनी, कवी, साहित्यिक सुनिल गायकवाड आसमा शेख, अभिजित थोरात, सनी जोसेफ, कूनाल घोडके, स्नेहल ससाने, सौरव वाघमारे या महाराष्ट्र संदेश न्युजच्या प्रतिनिधी टीमने आनंदमय वातावरणात पोलिसांचा सन्मान आणि सत्कार केला.

यावेळी स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, पोलीस निरीक्षक प्रशांत राजाराम संदे, पोलीस निरीक्षक सोमनाथ दत्तात्रय जाधव, पोलीस उप निरीक्षक अशोक दिगंबर येवले, पोलीस हवालदार मुकुंद चिमाजी तारू, पोलीस अंमलदार संदिप रामदास धूले, पोलीस अंमलदार अनिस मुस्ताक शेख, पोलीस अंमलदार सोमनाथ पोपट कांबळे, पोलीस अंमलदार फिरोज हशन शेख, पोलीस अंमलदार रमेश चंद्रकांत चव्हाण, पोलीस अंमलदार दीपक नागनाथ खेंदाड, पोलीस अंमलदार प्रविण बाळासाहेब गोडसे, पोलीस अंमलदार सुजय दत्तात्रय पवार, पोलीस अंमलदार शिवदत्त विठ्ठल गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.

आज पोलिस आपल्या देशाची सेवा करतात म्हणून आपण आपल्या घरामध्ये सुरक्षित राहतो. म्हणून आपल्या जीवनात पोलिसांना खूप महत्त्वाचे स्थान आहे. देशाची आणि समाजाची सुरक्षा आणि देशाच्या शांततेसाठी पोलिसांची सेवा खूप आवश्यक आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे तसेच मालमत्तेची रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर सोपवलेली असते. ”जसे सैनिक सीमेवर राहून विदेशी शत्रूपासून आपल्या देशाचे रक्षण करतात, त्याचप्रमाणे पोलिस राष्ट्रातील सर्व अडचणी सोडवण्यात आपली मदत करतात. कुठेही भांडण-तंटा झाला तर पोलीस तत्पर उभे राहतात. पोलिस 24 तास आपली सेवा करण्यात मग्न असतात. त्यामुळे पोलीस आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्र संदेश न्युजला आपल्या राज्यातील पोलिसांवर अभिमान आहे.

Previous Post

भंडारा जिल्हात तंबाखूजन्य पदार्थ खाणे पडले महागात साडेसहाशे जणांना वर कारवाई, एक लाख रकमेची वसुली.

Next Post

हिंगणघाट येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व्हावे म्हणून शासकिय वैद्यकिय महाविद्यालय संंघर्ष समितीची स्थापना.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व्हावे म्हणून शासकिय वैद्यकिय महाविद्यालय संंघर्ष समितीची स्थापना.

हिंगणघाट येथे शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व्हावे म्हणून शासकिय वैद्यकिय महाविद्यालय संंघर्ष समितीची स्थापना.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In