Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home नागपुर

खापा शहरात जीर्ण झालेल्या इमारती धोकादायक, नागरिकाच्या जीविताला धोका खापा नगरपरिषदचे दुर्लक्ष.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 1, 2023
in नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
खापा शहरात जीर्ण झालेल्या इमारती धोकादायक, नागरिकाच्या जीविताला धोका खापा नगरपरिषदचे दुर्लक्ष.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अनिल अडकिने सावनेर तालुका प्रतिनिधी
मो नं.-9822724136

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सावनेर:- तालुक्यातील खापा नगर परिषद क्षेत्रात फार जुन्या मोडकळीस आलेल्या व जीर्ण झालेल्या इमारती दिसुन येते. या इमारतीमुळ नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून खापा नगर परिषद झोपेचे सोंग घेवून असल्याचे चित्र दिसून येत आहे.

शहरातील अनेक भागात फार जुन्या जीर्ण झालेल्या धोकादायक इमारती असल्याने नागरिकांचा जिव धोक्यात आला आहे. नगरपरिषदने याकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करून जीर्ण धोकादायक इमारतीच्या बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

खापा शहरात 16000 च्या जवळपास लोकसंख्या, असलेल्या शहरात असंख्य जुन्या आणि जीर्ण मोडकळीसआलेल्या धोकादायक इमारती दिसून येतात. शहरातील किल्लापुरा, हनुमान घाट,माताखेडी,बाजार चौक परिसरात एकूण 30 इमारती धोकादायक असल्याची माहिती आहे‌.तर या व्यतिरिक्त शहरात असंख्य जुन्या आणि पडसर जीर्ण झालेल्या धोकादायक ईमारती दिसून येतात.परिसरातील पडक्या जीर्ण इमारती धोकादायक असल्याने त्या कधीही पडू शकते.त्यामुळे मोठी हानी होऊ शकते.मोठी घटना होण्याआधी नगरपालिकेने याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.जीर्ण धोकादायक असलेल्या तीस इमारत मालकांना नगर प्रशासनाकडून नोटीस बजावली आहे. काही घर मालकांनी त्यांचे दुरुस्ती केली. पण काही धोकादायक मोडकळीस मकान कधीही पडू शकते. याकडे पालिकेचे दुर्लक्ष दिसून येत आहे. धोकादायक इमारत मालकांना नोटीस बजावून नगरपालिकेने औपचारिकता पूर्ण केली पण त्यांचेवर कसल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. शहरातील जीर्ण धोकादायक झालेल्या इमारतीपासून नागरिकांच्या जीव धोक्यात आहे. पावसाळ्यात या इमारतीपासून मोठा धोका होण्याची शक्यता नकारता येत नाही. मोठी घटना होण्याआधीच पालिका याकडे लक्षात देणार का?

नगर पालिका क्षेञातील अनेक इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे दिसुन येते.यातील काही दुमजली इमारती आहे.धोकादायक मोडकळीस आलेल्या इमारत मालकांना नगर पालिकेने याआधी नोटीस बजावल्या आहे. माञ त्यानंतर नगर प्रशासनाकडुन कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही. जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. नगरपालिकेने धोकादायक जीर्ण इमारतीचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे.

Previous Post

बल्लारपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोरील उच्च दाबाची विद्युत तार हटणार, वंचितच्या मागणीला यश.

Next Post

मिरा भाईंदर महानगर पालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आले “डस्ट कंट्रोल यंत्रणा” कार्यप्रणालीचे सादरीकरण

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मिरा भाईंदर महानगर पालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आले “डस्ट कंट्रोल यंत्रणा” कार्यप्रणालीचे सादरीकरण

मिरा भाईंदर महानगर पालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत करण्यात आले "डस्ट कंट्रोल यंत्रणा" कार्यप्रणालीचे सादरीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In