Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

भारतीय जनता पार्टी राजुरा विधानसभा क्षेत्राच्या वतीने दिनांक 7 एप्रिलला राजुरा येथे होय मी सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 6, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
भारतीय जनता पार्टी राजुरा विधानसभा क्षेत्राच्या वतीने दिनांक 7 एप्रिलला राजुरा येथे होय मी सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तिरुपती नल्लाला, राजुरा तालुका प्रतिनिधी
मो.9822477446

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन राजुरा:- भारतीय जनता पार्टी, राजुरा विधानसभा क्षेत्रराच्या वतीने दिनांक 7 एप्रिल 2023 रोज शुक्रवारला सायंकाळी 5 वाजता पंचायत समिती चौक राजुरा येथे होय मी सावरकर स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार आहे.

आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या धगधगत्या यज्ञ कुंडात आपल्या पूर्ण कुटूंबाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्यवीराचा नेहमी होत असलेला अपमान आपण कधी पर्यत सहन करणार…आता आपल्या प्रत्येकाला होय मी सावरकर आहे हे सांगण्याची वेळ आली आहे, ज्याच्या शौर्याची व विरत्वाची गाथा जगाला दिपवून टाकणारी असतांनाही केवळ राजकीय हेतूने आरोप करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी व स्वा.सावरकरांच्या तेजस्वी इतिहास समजवून घेण्यासाठी दिनांक 7 एप्रिल 2023 ला निघणाऱ्या स्वा.सावरकर गौरव यात्रेत सहभागी होऊन आपल्या स्वाभिमानाचा परिचय द्या. असे आव्हान भारतीय जनता पार्टी तर्फे राजुरा विधानसभा क्षेत्रराच्या नागरिकांना करण्यात आले आहे.

Previous Post

वर्धा जिल्हातिल हमदापुर ठरले पोकरा योजनेतून महिला उद्योगांची यशस्वी यशोगाथा.

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्त्याचा भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश, माजी आमदार दिपक आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात केल स्वागत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्त्याचा भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश, माजी आमदार दिपक आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून  पक्षात केल स्वागत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्त्याचा भारत राष्ट्र समिती मध्ये प्रवेश, माजी आमदार दिपक आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून पक्षात केल स्वागत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In