Saturday, April 18, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

सूर्यापली येतील नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 6, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
सूर्यापली येतील नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील ग्राम कार्यालय राजाराम अंतर्गत येणाऱ्या सूर्यापली येते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांनी दौर करून गावातील विविध समस्या जाणून घेतले यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या, गली, रस्ते, नाली आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.
तसेच येतील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे सांगितले.

यावेळी राजाराम ग्राम पंचायतचे सरपंच नागेश कन्नाके, पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे, उपसरपंचा सौ.सुरक्षाताई आकदर, ग्राम पंचायत सदस्य नारायण कम्बगौनिवार, अँड. एच. के. आकदर, नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, ग्राम पंचायत सदस्या सौ.सपना तलांडे,माजी उपसरपंच संजय पोरतेट, माजी ग्राम पंचायत सदस्या सौ. महेश्वरी बत्तुलवार, सुखदेव आलाम, तिरुपती आत्राम, महेंद्र सिडाम, शामराव आलाम, तुळशीराम पोरतेट, स्वामी आत्राम, उमेश आलाम, राकेश सड़मेक, सुरेश सोयाम, रुपेश आत्राम, दिपक आलाम व गावातील महिला,युवक नागरिक उपस्थित होते.

Previous Post

हिंगणघाट: बन्सीलाल कटारिया रत्नविद्या शाळेच्या मुख्याध्यापकाची विद्यार्थि व पालकांसोबत अरेरावीची वागणूक, संतप्त पालकांची कारवाईची मागणी

Next Post

तेलंगना राज्यातुन पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीस अटक २४ किलो २२४ ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण किं.रु. ३,५०,०००/- चा मुददेमाल जप्त वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी..

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
तेलंगना राज्यातुन पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीस अटक २४ किलो २२४ ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण किं.रु. ३,५०,०००/- चा मुददेमाल जप्त वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी..

तेलंगना राज्यातुन पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीस अटक २४ किलो २२४ ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण किं.रु. ३,५०,०००/- चा मुददेमाल जप्त वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In