Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

भंडारा येथे जात वैधता प्रमाणपत्रा बाबत मार्गदर्शन व प्रमाणपत्र वाटप शिबीर संपन्न.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 6, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
भंडारा येथे जात वैधता प्रमाणपत्रा बाबत मार्गदर्शन व प्रमाणपत्र वाटप शिबीर संपन्न.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

विक्की डोके भंडारा उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन भंडारा, दि. 6:- ‘सामाजिक न्याय पर्व- २०२३’ अंतर्गत नगर परिषद गांधी कनिष्ठ महाविद्यालय, भंडारा येथे जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन शिबीर व प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम नुकताच घेण्यात आला.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय भंडारा मार्फत १ एप्रिल ते १ मे २०२३ या महिनाभराच्या कालावधीत विविध कार्यक्रम व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी ‘सामाजिक न्याय पर्व’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तींना भेटी देऊन योजनांची जनजागृती करणे, १ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ दरम्यान मागसवर्गीय विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र देणे, महाविद्यालय, आश्रमशाळा, निवासी शाळा व शासकीय वस्तीगृहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याचाच एक भाग म्हणून दि. ६ एप्रिल २०२३ ला नगर परिषद गांधी कनिष्ठ महाविद्यालय, भंडारा येथे जात वैधता प्रमाणपत्राबाबत मार्गदर्शन व प्रमाणपत्र वाटपाचे कार्यक्रम घेण्यात आले.

त्या प्रसंगी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती भंडाराचे उपायुक्त तथा सदस्य डॉ. मंगेश वानखेडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यावेळी नगर परिषद कनिष्ठ महाविद्यालय भंडाराचे मुख्याध्यापक ओ. एन. नागोसे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे व्यवस्थापक अमित रामटेके, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी तसेच जात पडताळणी समिती कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

तेलंगना राज्यातुन पुण्यात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीस अटक २४ किलो २२४ ग्रॅम वजनाचे गांजासह एकुण किं.रु. ३,५०,०००/- चा मुददेमाल जप्त वाकड पोलीस स्टेशन तपास पथकाची कामगिरी..

Next Post

भंडारा: 860 ग्राम नवजात शिशुंसाठी ठरले वरदान सामान्य रूग्णालयातील एसएनसीयु युनिट

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
भंडारा: 860 ग्राम नवजात शिशुंसाठी ठरले वरदान सामान्य रूग्णालयातील एसएनसीयु युनिट

भंडारा: 860 ग्राम नवजात शिशुंसाठी ठरले वरदान सामान्य रूग्णालयातील एसएनसीयु युनिट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In