Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home जळगांव

कापसाला तेरा हजार रुपये भाव द्यावा-भडगाव येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेने रस्ता रोखला

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 9, 2023
in जळगांव, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
कापसाला तेरा हजार रुपये भाव द्यावा-भडगाव येथे महाराष्ट्र शेतकरी संघटनेने रस्ता रोखला
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

ईसा तडवी, जळगाव उपजिल्हा प्रतिनिधी
मो. 9860884602

महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन भडगाव:- भडगाव येथील पाचोरा चौफुलीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वात तसेच भडगाव तालुका अध्यक्ष अभिमान राघो हाटकर व भडगाव तालुका कार्यकारणीच्या माध्यमातून कापसाला तेरा हजार रुपये भाव मिळावा तसेच दरवर्षाला पंधरा टक्के वाढ मिळावी यासह विविध मागण्यांसाठी रस्ता रोको करण्यात आला.


शेतकऱ्यांच्या जीवावरती राजकारण करून आमदार खासदार झालेले लोकप्रतिनिधी या सर्वांच्या संगणमताने शासनाने चुकीच्या धोरणा मुळे कापसाचे भाव पाडण्यात आला. आणि त्यामुळे आज शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे जे आमदार खासदार विधिमंडळात जाऊन मतदारसंघाचे विविध प्रश्न मांडण्याचे काम करतात परंतु ते असं न करता शेतकऱ्यांचा सर्वात महत्त्वाचा गंभीर प्रश्न कापसाला तेरा हजार रूपये हमी असून यावर आमदार साहेब एक शब्द सुध्दा विधिमंडळात काढत नाही मग आम्हा शेतकऱ्यांना वाटते की आमचे आमदार मुंबईला गोट्या खेळायला जातात काय? असा प्रश्न आज उपस्थित होतो. अशा लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र शेतकरी संघटनाच्या माध्यमाने तालुक्यातील,जिल्ह्यातील शेतकरी त्यांना त्याची जागा दाखवतील असे मत महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांनी व्यक्त केले रास्ता रोको आंदोलनाच्या प्रसंगी बोलत होते.

यासंदर्भात भडगाव तालुका अध्यक्ष अभिमन राघो हाटकर यांनी शासनाला वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा याकडे गंभीरपणे पाहिले जात नाहीत त्यामुळे यापेक्षा आम्ही मोठे आंदोलन उभे करू यावेळी तालुका कार्याध्यक्ष देविदास पाटील यांनी वडली घटना घडते यासारखा दुर्दैव दुसरे कुठले नाही याबाबत सांगितले भडगाव तालुका उपाध्यक्ष शांताराम आचारी संपर्कप्रमुख भगवान चौधरी माहिती प्रमुख विलास वासुदेव देशमुख खजिनदार मनोज परदेशी यासह तालुक्याची संपूर्ण कार्यकारिणी तालुक्यातील शाखांची संपूर्ण कार्यकारणी पाडव्यातील शाखांची कार्यकारणी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

गुन्हे शाखा युनिट-२ धडाकेबाज कामगिरी..बनावट पोलीस अधिकारी असल्याचे सांगुन, खंडणी मागणा-या भामटयास केले जेरबंद.

Next Post

“ अवैधरित्या पेट्रोल / डिझेल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश करुन, हडपसर पोलीसांनी २. कोटी २८ लाख रु. किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
“ अवैधरित्या पेट्रोल / डिझेल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश करुन, हडपसर पोलीसांनी २. कोटी २८ लाख रु. किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

“ अवैधरित्या पेट्रोल / डिझेल चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश करुन, हडपसर पोलीसांनी २. कोटी २८ लाख रु. किंमतीचा मुद्देमाल केला जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In