Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

पोलीस अधीक्षकाच्या नावाने पोलिसांनाच लावला चुना, मोठ्या शिताफिने पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 12, 2023
in Uncategorized, क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई, वर्धा, विदर्भ
0 0
0
पोलीस अधीक्षकाच्या नावाने पोलिसांनाच लावला चुना, मोठ्या शिताफिने पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- पोलीस अधीक्षक साहेब यांचा गोपनीय बातमीदार असल्याचे सांगुन पोलीस स्टेशन रामनगर येथील फसवणुकीचा गुन्हा उघड केले बाबत दिनांक ३१ मार्च रोजी फिर्यादी पोलीस अधिकारी यांना मोबाईल क्र. ९६५३६८१४९० च्या धारकाने पोलीस अधीक्षक यांचा गोपनीय बातमीदार असल्याचे सांगुन पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत शहराच्या मधोमध मोठा जुगार सुरु असल्याबाबत खात्रीशीर माहिती आहे. तसेच जुगाराच्या ठिकाणी एक फटर ग्राहक पाठवायचा आहे. त्याला एक साधा मोबाईल घेवुन देणे काही रक्कम माझ्या खात्यावर टाका, असे फोनपे वरून बोलत सदर इसमास फिर्यादी यांनी त्यांचे आरोपीचे फोनपे क्र.वर ६८९२६९७९३२७ पैसे पाठविले. नंतर परत सदर इसमास संपर्क केला असता त्याने कोणत्याही प्रकारची माहिती दिली नाही व फोन बंद केलेला असताना यावरुन फिर्यादी यांना फसवणुक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे दिनांक ०४ एप्रिल रोजी दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. ३३३ / २०२३ फलम ४२० भादवि सहकलम ६६ (ड) माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल मार्फत करण्यात आला. गुन्हयात आरोपीबाबत संपूर्ण माहिती हस्तगत करून आरोपी हा ठाणे शहर परीसरात असल्याचे निष्पन्न झाल्याने वर्धा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हेशाखेचे एक पथक तात्काळ ठाणे येथे रवाना करण्यात आले. वर्धा पोलिस पथक ठाणे येथे पोहचुन स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपी राहात असलेला परीसर इंदीरा नगर, ठाणे येथुन गोपनीय माहिती काढण्यात आली व आरोपी नामे योगेंद्रकुमार अतुल सोलंकी असे असल्याचे निष्पन्न झाले. त्यांन तर ठाणे परीसरातील वेगवेगळ्या परीसरात सतत चार दिवस सापळा रचला असता सदर आरोपी पोलीसांना हुलकावनी देवुन पसार होत असल्याने सदर पथकाने गोपनीय बातमीदार लावुन व आरोपीवर सतत पाळत ठेवुन आरोपीस ठाणे परीसरातील रंगोली साडी सेंटर, स्टेशन रोड या भागात सापळारचुन आरोपीस शिताफिने ताब्यात घेण्यात आले आरोपीस ताब्यात घेवुन त्याची झडती घेतली असता त्याचे ताब्यातुन २मोबाईल व रोख ३२००/- रु असा एकूण २३,२००/- रु. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपीस विचारपुस केली असता सदरचा आरोपी हा संपुर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस अधिकान्यांना फोन करुन जुगाराचा बाबत माहिती तसेच विदेशी व पिस्तुलची बामती देतो असे बतावणी करीत असतो आरोपीचे मोबाईलची पाहणी केली असता त्यात महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्हयाचे अधिकाऱ्यांची मोबाईल नंबरची यादी असल्याचे दिसुन आलेले आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कदडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, स्थागुशा याचे निर्देशाप्रमाणे पोहवा यशवंत गोल्हर नापाशि रामकिसन इप्पर सर्व स्थानिक गुन्हे शा.वर्धा व अनुप कावले, सायबर सेल वर्धा यांनी केली.

Previous Post

कोडसेलगुडम येतील नागरिकांशी विविध विषयांवर चर्चा, माजी जि.प. अध्यक्ष अजय कंकडलवार यांनी जाणून घेतली समस्या.

Next Post

अहेरी येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा स्पर्धा परीक्षा हीच जीवनाची खरी परीक्षा सुरेंद्र अलोणे यांचे प्रतिपादन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
अहेरी येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा  स्पर्धा परीक्षा हीच जीवनाची खरी परीक्षा सुरेंद्र अलोणे यांचे प्रतिपादन.

अहेरी येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा स्पर्धा परीक्षा हीच जीवनाची खरी परीक्षा सुरेंद्र अलोणे यांचे प्रतिपादन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In