Wednesday, May 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मुंबई पुणे महामार्गावर ट्रक मधून लोखंडी सळई चोरणारी टोळी खंडणी विरोधी पथकाने केली जेरबंद ;१९लाखाचा मुद्देमाल जप्त.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 15, 2023
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मुंबई पुणे महामार्गावर ट्रक मधून लोखंडी सळई चोरणारी टोळी खंडणी विरोधी पथकाने केली जेरबंद ;१९लाखाचा मुद्देमाल जप्त.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

डॅनियल अँथोनी, पिंपरी चिंचवड प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पिंपरी:१४:- मुंबई पुणे महामार्गावर ट्रक मधून लोखंडी सळई चोरणारी टोळी पिंपरी चिंचवड खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केली आहे. या टोळीकडून १९ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या पोलीस पथकाने ही कारवाई तळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत केली आहे. यावेळी १) निजाम नवाब खान वय ५८ वर्ष, सध्या रा. पप्पू खळदे यांची खोली, हॉटेल रांगडा दरबारच्या मागे, तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे मुळगाव रहिमानिया मस्जिद जवळ,,कमलारमनगर, बैंगनवाडी, गवंडी, मुंबई २)शत्रुघन महाबल ठाकूर वय ६०वर्ष, रा. सुजा वेलची सोसायटी, सोमाटणे फाटा तळेगाव दाभाडे, पुणे मुळगाव पुरा बाजार तहसील सदर, जि.आयोध्या उत्तर प्रदेश ३)इजराइल अहमद आबेद अली शेख वय ३२वर्ष रा.सध्या पप्पू खळदे यांच्या खोलीत, हॉटेल रांगडा दरबारच्या मागे ,तळेगाव दाभाडे ता. मावळ जि. पुणे मुळगाव बैराहपूर तहसील फतेहपुर उत्तर प्रदेश ४)मोहम्मद अरिफ खान! वय४० वर्ष राहणार ॶह. रेहमान ट्रान्सपोर्ट शालीमार हॉटेल समोर, जलील कंपाउंड,धारावी, मुंबई, मुळगाव कुरही, तहसील जि.बांधा, उत्तर प्रदेश अशी ताब्यात घेतलेले सळई चोरट्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अमंलदार हे वरिष्ठांच्या आदेशानुसार खाजगी वाहनाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत लिंबू फाटा तळेगाव दाभाडे येथे आले असता खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांना मिळालेल्या माहितीनुसार तळेगाव दाभाडे गावच्या हद्दीत जुना मुंबई पुणे महामार्ग लगत असणाऱ्या हॉटेल रांगडा दरबारचया मागील मोकळ्या जागेत पथकाने सापळा लावून ०४ इसमाना ताब्यात घेतले त्यांच्याकडून ०३लाख ७८ हजार ६०० रुपये किमतीचे ०६हजार ३१० किलो वजनाचे चोरी केलेले लोखंडी सळीचे बंडल व चोरीचा माल तसेच चोरीचा माल घेऊन जात असलेला १५ लाख किमतीचा टाटा ११०९ क्र एम एच ४३ वाय ७८२८ असा एकुण १८ लाख ७८ हजार ६००रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या टोळी विरुद्ध तळेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाची पोलीस हवालदार प्रदीप गुंडाबे हे करीत आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सहायुक्त मनोज कुमार लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त डॉ.संजय शिंदे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) स्वप्न गोरे ,सहाय्य पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, सहाय्य पोलीस निरीक्षक उद्धव खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अमंलदार किरण काटकर, प्रदीप गोडांबे ,आशिष बोटके ,प्रदीप गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

Previous Post

सेन्ट जॉन स्कूल हिंगणघाट येथील फी न भरल्यामुळे पाल्याचा पुढील वर्गात प्रवेश नाकारला. विद्यार्थ्याचे भवितव्य होणार बर्बाद?

Next Post

मालेगाव तालुक्यात दोन चिमुकल्या मुलीसह आईची विहिरीत उडी; दोन चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण गावावर शोककळा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
मालेगाव तालुक्यात दोन चिमुकल्या मुलीसह आईची विहिरीत उडी; दोन चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण गावावर शोककळा.

मालेगाव तालुक्यात दोन चिमुकल्या मुलीसह आईची विहिरीत उडी; दोन चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण गावावर शोककळा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In