Monday, June 23, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

वाशिम जिल्ह्यात राबवण्यात येणार व्यसनमुक्ती व शिष्यवृत्तीच्या माहितीसाठी विशेष अभियान.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 15, 2023
in Uncategorized, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
वाशिम जिल्ह्यात राबवण्यात येणार व्यसनमुक्ती व शिष्यवृत्तीच्या माहितीसाठी विशेष अभियान.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सागर शिंदे वाशिम उपजिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वाशिम:- सामाजिक न्याय पर्व व शासकीय योजनांची जत्रेच्या अनुषंगाने जिल्ह्यात 20 एप्रिल रोजी समान संधी केंद्राच्या माध्यमातून नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्यसनमुक्तीच्या संदर्भाने जनजागृती, चित्रप्रदर्शन, चर्चासत्र, तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन, सभा, मेळावे, चित्रकला, वक्तृत्व व निबंध स्पर्धा आदी कार्यक्रमाद्वारे प्रचार, प्रसार व शिष्यवृत्ती योजनांच्या माहिती देण्यासाठी विशेष अभियान महाविद्यालयातून राबविण्यात येणार आहे.

हे अभियान तुळशीरामजी जाधव कला महाविद्यालय, लाखाळा, वाशिम, रामरावजी झनक महाविद्यालय, मालेगाव, श्रीमती सुभद्राबाई पाटील महाविद्यालय, मानोरा, श्री स्वामी समर्थ विद्यालय, मंगरुळपीर, भारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रिसोड व विद्याभारती महाविद्यालय, कारंजा येथे राबविण्यात येणार आहे.

तरी सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

Previous Post

मालेगाव तालुक्यात दोन चिमुकल्या मुलीसह आईची विहिरीत उडी; दोन चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू संपूर्ण गावावर शोककळा.

Next Post

वाशिम जिल्हात 17 एप्रिल रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाशिम जिल्हात 17 एप्रिल रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन.

वाशिम जिल्हात 17 एप्रिल रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In