Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

गुन्हे शाखा युनिट २ ची धडाकेबाज कामगिरी ..बुलेट चोरणारा चोराटा केले अटक…

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 15, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
गुन्हे शाखा युनिट २ ची धडाकेबाज कामगिरी ..बुलेट चोरणारा चोराटा केले अटक…
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

गुन्हे शाखा युनिट २ पिंपरी चिंचवड शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाईन पुणे :- चिंचवड पोलीस स्टेशन ही मधिल बुलेट चहा चिचवडेनगर, वाल्हेकरवाडी रोड चिंचवड याठीकाणी फिर्यादि नाम सुधिर पावलस गजभिव वय ३८ वर्षे धंदा नोकरी रा. आबासाहेब चिचवडे इन्डस्ट्रीज फिट फाईन शेजारी, वाल्हेकरवाडी, चिंचवड पानी रात्री त्यांच्या मालकीची बुलेट मोटार सायकल पार्क करुन ते रात्री घरी गेले होते. सकाळी ते त्यांची बुलेट घेण्यास गेले असता बुलेट मोटार सायकल क्रमांक एमएच १६ सी.झेड. ९४५९ हि चोरीस गेली असल्याची लक्षात आले त्यांनी गाडी चोरीची तक्रार चिंचवड पोलीस स्टेशन येथे दिनांक ०८/०४/२०२३ रोजी दिली होतो.

गुन्हे शाखा युनिट २२ चे पोलीस सदर बुलेट चोराचा शोध घेत असताना सर्पाफो, दिपक खरात यांना बुलेट हि धर्मराज दत्तु बंडगर याने चोरल्याचे रोडचे सी.सी.टी. हि. कैमेरे पाहून समजले त्यांनी बुलेट चोर याचा माग काढताना आज दि. १४/०४/२०२३ रोजी इसम नामे धर्मराज दत्तु बंडगर हा दगडोबा चौक,चिचवडेनगर चिंचवड येथे आला असल्याचे माहिती मिळाल्याने त्यास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने,सपाफी दिपक खरात पोहवा जयवंत राऊत, पोना देवा राऊत यांच्या पथकाने सापळा रचुन चोरीस गेलेल्या बुलेट मोटार सायकल क्रमांक एमएच १६ सी. झेड. ९४५९ याचेसह पकडेल आहे.

सदरची कारवाई हि स्वप्ना गोरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे शाखा, पिंपरी-चिंचवड, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ०२ चे पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलिस उप-निरीक्षक गणेश माने, सपोफो दिपक खरात पोहवा ८३२ जयवंत राऊत, पोना १६०३ देवा राऊत यांच्या पथकाने केली आहे.

Previous Post

हिंगणघाट त्रिशरण नगर संत तुकडोजी वार्ड येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी जयंती उत्साहात साजरी.

Next Post

रावेत पोलीस स्टेशन हद्दीत रावेत पोलीसांनी अवैध्य गॅस गोडऊन वर कारवाई करुन ६.०८,६५६/- रू. किं. चा मुद्देमाल जप्त केलेबाबत.

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
रावेत पोलीस स्टेशन हद्दीत रावेत पोलीसांनी अवैध्य गॅस गोडऊन वर कारवाई करुन ६.०८,६५६/- रू. किं. चा मुद्देमाल जप्त केलेबाबत.

रावेत पोलीस स्टेशन हद्दीत रावेत पोलीसांनी अवैध्य गॅस गोडऊन वर कारवाई करुन ६.०८,६५६/- रू. किं. चा मुद्देमाल जप्त केलेबाबत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In