Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home चंद्रपूर

चंद्रपूर मध्ये मनसेचा कार्यकर्ता मेळावा, शेतकरी व बेरोजगार यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसे ची सभा.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 17, 2023
in चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
चंद्रपूर मध्ये मनसेचा कार्यकर्ता मेळावा, शेतकरी व बेरोजगार यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी मनसे ची सभा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सौ. हनिशा दुधे, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी मो 9764268694

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंदपुर:- राज्यात आणि चंद्रपूर जिल्हात शेतकरी व बेरोजगारचे प्रश्न गंभीर बनले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. या संकटात मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. नैसर्गिक व सुलतानी संकटाने शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करीत आहे त्यामुळे त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे अत्यंत गरजेचे आहे तसेच शेतकरी बरोबर राज्यात बेरोजगारांचे प्रश्न गंभीर बनले आहे महागडे शिक्षण घेऊन देखील युवकांना नौकरी नाही त्यामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहे युवक युवतींना भविष्यात चिंता सतावत आहे हजोरो बेरोजगार युवक युवतीं पुढील भविष्याच्या काळजीने त्रस्त आहेत त्यामुळे संकटग्रस्त शेतकरी व निराश बेरोजगार यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्या साठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मंदिप रोडे यांच्या नेतृत्वात शेतकरी व बेरोजगार सभा तथा मनसे जिल्हा कार्यकर्ता मेळावाचे आयोजन दि.१७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी ५ वाजता तुकुम धांडे हॉस्पिटल येथे केले आहे.

आयोजित करण्यात आलेल्या मनसेच्या या शेतकरी व बेरोजगार सभा व मनसे जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याला मनसेचे नेते प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत सभेला शेतकरी युवक युवतीने व मनसैनिकानी सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन मनसे जिल्हा अध्यक्ष मंदीप रोडे यांनी केले आहे.

Previous Post

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 132 व्या जयंतीनिमित्त त्रिशरण नगर हिंगणघाट येथे दोन दिवस कार्यक्रम हस्य उल्हासात संपन्न.

Next Post

सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.. 3 कोटींची फसवणूक करणाऱ्या क्रिप्टोबिझ कंपनीचा मालक राहुल राठोडसह (हिंजवडी) ओमकार सोनवणेला (कोंढवा) अटक

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.. 3 कोटींची फसवणूक करणाऱ्या क्रिप्टोबिझ कंपनीचा मालक राहुल राठोडसह (हिंजवडी) ओमकार सोनवणेला (कोंढवा) अटक

सायबर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी.. 3 कोटींची फसवणूक करणाऱ्या क्रिप्टोबिझ कंपनीचा मालक राहुल राठोडसह (हिंजवडी) ओमकार सोनवणेला (कोंढवा) अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In