Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

समता सैनिक दल शाखा अहेरीच्या वतीने रमजान निमित्त शरबत वाटप, शरबत वाटप करून जोपासली सामाजिक बांधिलकी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 18, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
समता सैनिक दल शाखा अहेरीच्या वतीने रमजान निमित्त शरबत वाटप, शरबत वाटप करून जोपासली सामाजिक बांधिलकी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- समता सैनिक दल शाखा अहेरीच्या वतीने येथील मस्जिद समोर मुस्लिम बांधवांना शरबत वाटप करण्यात आले आहे. या महिन्यामध्ये मुस्लिम बांधव आस्थेने रोजा ठेवतात म्हणजेच उपासना करतात. ‘रमजान’ चा अर्थात ‘बरकती’चा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना. माणसाला वाईटा पासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना. या महिन्याचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच. अनीती, अनाचार, अत्याचार, अवास्तव या गोष्टींकडे कानाडोळा करून दुनिेयेतल्या चांगुलपणावर, मांगल्यावर अंत:करण पूर्वक प्रेम करणे, डोळ्यात पावित्र्य साठविणे, मनात नीतिमूल्यांची जपणूक करणे, परोपकाराची भावना रुजविणे, कानांना फक्त चांगले, उदात्त, विधायक विचार ऐकण्याची सवय लावणे ही या महिन्याची विशेष शिकवणूक.

महिनाभराच्या त्यागाने, शुद्ध आचरणाने तावून सुलाखून निघालेल्या रोजदारांनी ईदचा शिरकुर्मा आनंदाने प्यायचा असतो ईद म्हणजे आनंदोत्सवच जो एकमेकांच्या शुभेच्छांनी, सदिच्छांनी साजरा कराचा असतो. या दिवसाचा महत्त्व समजून अहेरी येथील समता सैनिक दलाच्या भीम सैनिकांकडून अहेरी शहरातील मस्जिदांमधे शरबत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत शुभेच्छा दिल्या त्यामुळे येथील मुस्लिम बांधवांनी समता सैनिक दलाच्या भीम सैनिकांचे कौतुक करीत आभार मानले.

Previous Post

अबनपल्ली येथे क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन, युवकांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे:भाग्यश्रीताई आत्राम

Next Post

हिंगणघाट शहरातील महेश ज्ञानपीठ शाळेतील खळबळजनक खुलासा, शाळेच्या महिला प्राचार्या वर ४२० चा गुन्हा दाखल.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाट शहरातील महेश ज्ञानपीठ शाळेतील खळबळजनक खुलासा, शाळेच्या महिला प्राचार्या वर ४२० चा गुन्हा दाखल.

हिंगणघाट शहरातील महेश ज्ञानपीठ शाळेतील खळबळजनक खुलासा, शाळेच्या महिला प्राचार्या वर ४२० चा गुन्हा दाखल.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In