Thursday, April 16, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

मुकुंद संग पल्लवी यांच्या विवाह सोहळ्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या उपस्थिती, नव वधू वरास दिले शुभ आशीर्वाद

मनवेल शेळके by मनवेल शेळके
April 19, 2023
in Uncategorized, विदर्भ
0 0
0
मुकुंद संग पल्लवी यांच्या विवाह सोहळ्याला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या उपस्थिती, नव वधू  वरास दिले शुभ आशीर्वाद
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील चीरेपल्ली येथील मुकुंद बिचू सोयाम संग पल्लवी मांता आत्राम यांच्या विवाह चिरेपल्ली येथे पार पडले. सदर विवाह सोहळ्याला आदिवासी विध्यार्थी संघाचे नेते व गडचिरोली जिल्हा परिषदेचे लोकप्रिय माजी अध्यक्ष तथा अहेरी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अजयभाऊ कंकडालवार यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून नव वधू – वरास भेट वस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले.

यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर भाऊ तलांडे, मेडपलीचे सरपंच निलेश वेलादी, नगरसेवक प्रशांत गोडशेलवार, राजारामचे उपसरपंच संजय पोरतेट, माजी सरपंच सौ. लक्ष्मी श्रीरामवार, नामदेव पेंदाम, पांडू गावडे, मधुकर झोडे, सतीश मडावी, धर्मा पेंदाम, मुत्ता पोरतेट, रमेश पोरतेट,सुरेश पेंदाम,सुरेश सोयाम, नरेंद्र गर्गम, आलाम पुजारी काका, कोडापे पुजारी काका, राकेश सडमेक, कैलास दुर्गे उपस्थित होते.

Previous Post

एटापल्ली तालुक्यातील गेदा येथे महाराजस्व अभियान संपन्न, शासकीय योजनांचा पुरेपूर लाभ घ्या: माजी जि. प अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम

Next Post

राजकीय व व्यवसायिक क्षेत्रातील व्यक्तींना खंडणी मागणारा आरोपी जेरबंद व्हॉटसअॅप मॅरेज ग्रुपचा गैरवापर करुन तरुणीच्या कुटुंबातील व्यक्तींची व तिची बदनामी व्हावी व त्रास व्हावा या उद्देशाने त्यांच्या नावाचा वापर केल्याचे निष्पन्न

मनवेल शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In