Friday, April 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मांजरी फार्म परिसरातील महिलेचा अज्ञाताने केलेला खुनाचा गुन्हा हडपसर पोलीसांकडून दोन दिवसात उघड “

पंकेश जाधव by पंकेश जाधव
April 28, 2023
in क्राईम, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
मांजरी फार्म परिसरातील महिलेचा अज्ञाताने केलेला खुनाचा गुन्हा हडपसर पोलीसांकडून दोन दिवसात उघड “
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पंकेश जाधव पुणे ब्यूरो चीफ (7020794626)

हडपसर पोलिस स्टेशन पुणे शहर

महाराष्ट्र संदेश न्यूज ! ऑनलाइन पुणे :- दिनांक २४/०४/२०२३ रोजी सायंकाळी १८०० वा.चे सुमारास नियंत्रण कक्ष पुणे येथून शराडे वस्तो, कुरण फार्म, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या जागेत एका महिलेची बोंडी पडली आहे असा कॉल प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन, दिगंबर शिंदे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), विश्वार डगळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), तपास पथक अधिकारी विजय कुमार शिंदे सपोनि प्रताप शेळके, पोउपनिरी व अंमलदार असे घटनास्थळी रवाना झाले. घटनास्थळी एका ५० वर्षीय महिलेची बॉडी ही बिहरीमध्ये मिळून आली. मयताच्या डोक्यात अज्ञात इसमाने डोक्यात धारधार हत्याराने आणि कठीण हत्याराने घाव घालून तिचे प्रेत विहरीत टाकले. अधिक माहीती घेता मयताचे नाव उषा अशोक देशमुख वय ५० वर्ष रा. माळवाडी, कवडीपाट, लोणिकाळभोर, पुणे असे समजले सदर महिला शेळीपालन करीत होती. हडपसर पोलीस ठाणे येथे गु.र.नं ६२३ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.घटनास्थळी मा. विक्रांत देशमुख सी, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ मा. श्री बजरंग देसाई सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे यांनी देखील भेट दिली होती व गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मांजरी फार्म येथील १०० एकर जागेत निर्जन स्थळी खजीना विहीर मध्ये महिलेची थोडी मिळून आली. सदर महिलेस १०० ते १२५ फुट अंतरावरून मारून फरफटून ओढून विहीरीमध्ये टाकल्याचे दिसून येत होते. सीसीटीव्ही फुटेज वा इतर कोणताही उपयुक्त पुरावा घटनास्थळी नव्हता. घटनास्थळ ग्रामिण भागातील असल्याने हडपसर तपास पथकाने दोन दिवस गड वस्ती झगडे वस्ती, कदमवाकवस्ती, कवडीमाळवाडी, कवडीपाट, मांजरी बद्रुक, शेवाळवाडी भागात फिरून आरोपीविषयी माहीती घेण्याचा प्रयत्न केला. तपासपथकास महतप्रयासाने कवडी माळवाडी मधिल एक व्यक्ती घटनाझाल्यापासून गायच असल्याची माहीती मिळाली. अधिक माहीती घेता सदर व्यक्ती ४-५ दिवसापुर्वीच जेल मधून सुटला असल्याची माहीती मिळाली. तपासपथकातील अंमलदार समीर पांडुळे, प्रशांत दुधाळ, निखील पवार यांना गोपनीय माहीती मिळाली की, संशयीत हा फुरसुंगी भागात एका बिहारी इसमाकडे पेंटींगचे कामाकरीता गेला आहे. त्याचेवर लोणीकाळभोर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत. मिळालेली माहीती व तांत्रिक विश्लेषण याचे आधारे आरोपी नामे राजेश अशोक मुळेकर रा. कवडीपाट माळवाडी, हनुमान मंदिराशेजारी, लोणीकाळभोर, ता.हवेली जि. पुणे. यास दिनांक २६/०४/२०२३ रोजी सायंकाळी हडपसर गाव, कैनोल भाग जवळील पान शॉप येथून ताब्यात घेवून त्यास हडपसर पोलीस स्टेशन येथे आणून त्याचेकडे तपास करता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

आरोपी राजेश मुळेकर याचेकडे तपास करता त्याने सांगीतले की, दिनांक २४/०४/२०२३ रोजी दुपारी ३.०० वा.चे सुमारास तो महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या मांजरी फार्म येथील जागेत असणारी खजाना विहरीवर बसवलेली पाण्याची मोटार चोरण्यासाठी आला होता. मोटार चोरत असताना मयत महिला ही शेळ्या घेवून जात होती, तेंव्हा मयताने अरोपीस विहीरीवर मोटार चोरत असताना पाहीले आणि मी मी तुझ्याबाबत येथील अधिकारी यांना सांगते असे बोलून निघून जात होती. तेंव्हा आपले नाव सगळ्यांना समजेन व पुन्हा जेल मध्ये जावे लागेल या विचाराने आरोपीने तेथे पडलेली सिमेंटची (बिट) ब्लॉक तिच्या डोक्यात पाठीगून मारली व जमिनीवर पडल्यावर मयताजवळील कोयत्याने डोक्यात वार केले आणी फरफटत आणून विहरीत ढकलून दिले होते. सदर गुन्ह्याचा तपास, विजयकुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, हडपसर पोलीस स्टेशन पुणे हे करीत आहेत. निर्जनस्थळी अज्ञात आरोपीने केलेल्या खुनामध्ये कोणताही पुरावा नसताना पोलीसांनी अतिशय कौशल्याने आणि अथक परिश्रम करून हडपसर तपासपथकाने महिलेच्या खुनाचा गुन्हा दोन दिवसात उघड केला.

सदरची कामगिरी ही श्री रितेश कुमार, मा. पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. संदिप कर्णिक, मा. सह पोलीस आयुक्त सो पुणे शहर श्री. रंजनकुमार शर्मा सो, अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग व मा. विक्रांत देशमुख सो, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ यांचे मागदर्शनाखाली मा. श्री. बजरंग देसाई सो, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे श्री. अरविंद गोकुळे सो वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर, श्री. दिगंबर शिंदे सो, पोनि (गुन्हे) श्री. विश्वास डगळे सो, पोनि (गुन्हे) यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक, विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, संदीप राठोड, समीर पांडुळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, अतुल पंधरकर, भगवान हंबडे, अनिरुद्ध सोनवणे, सचिन गोरखे, मनोज सुरवसे, अमोल दणके, प्रशांत टोणपे, अजित मदने, रशिद शेख, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजीतवाड यांचे पथकाने करून प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

Previous Post

आलापल्ली वनविभागात गुरे प्रतिबंधक खोदकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार, चौकशीच्या नावाखाली लेटलतीफी.

Next Post

जीओ फायबरचे कनेक्शन देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणुक करणाऱ्यास हरियाणा येथून अटक

पंकेश जाधव

पंकेश जाधव

Next Post
जीओ फायबरचे कनेक्शन देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणुक करणाऱ्यास हरियाणा येथून अटक

जीओ फायबरचे कनेक्शन देण्याच्या नावाखाली पाच लाखांची फसवणुक करणाऱ्यास हरियाणा येथून अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In