Friday, April 10, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत, अनेकांचा आविसं व अजयभाऊ मित्रा परिवार मध्ये जाहीर प्रवेश

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 1, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत, अनेकांचा आविसं व अजयभाऊ मित्रा परिवार मध्ये जाहीर प्रवेश
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- तालुक्यातील दामरांचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा कार्यकर्ते अशोक ढोलगे यांनी काही कारणाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राम राम करून आविसंचे विदर्भ नेते व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आविसं व अजयभाऊ मित्र परिवार मध्ये जाहीर प्रवेश केले. यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आली. सदर कार्यक्रम हाक्कीम फक्शन हाल येथे घेण्यात आले.

यावेळी उपस्थित दामरंच ग्रामपंचायतचे सरपंच किरण कोडापे, अहेरी नगरपंचायतचे नगराध्यक्षा रोजा करपेत, उपाध्यक्ष शैलेश पटवर्धन,मांड्रा ग्रामपंचायतचे सरपंच विलास मडावी,किष्टपूर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच अशोक येलमुले, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनीत कूसनाके, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, आविसं एटापल्ली सचिव प्रज्वल नागूलवार, मीना ओंडरे बालकल्याण सभापती, मारपल्ली ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कार्तिक तोगम, ज्योती सडमेक नगरसेविका, नौरस शेख नगरसेविका,विलास सिडाम नगरसेवक, प्रशांत गोडसेलवार नगरसेवक, विलास गलबाले नगरसेवक, महेश बाकेवार नगरसेवक, सम्मा कुरसाम सदस्य, वनाश्री सिडाम, ज्योती सुरामवार, कोमल तोरेम, विनोद दुल्लावार, दादाराव सडमेक, जिलकरसल मडावी, दादाराव सडमेक, मनोहर आत्राम, सुरज सिडाम, प्रमोद कोडापे, सुधाकर आत्राम, संजय सडमेक, इंदिरा कत्तके, करिस्मा मडावी, शिवराम पुलूरी,नरेश गर्गम, प्रमोद गोडसेलवार, प्रकाश दुर्गे, राकेश सडमेकसह आविसं व अजयभाऊ मित्रा परिवारचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous Post

चांगली पिढी घडविण्याचे शिंदे सरांचे कार्य कौतुकास्पद: आमदार सत्यजित तांबे

Next Post

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे ध्वजारोहण संपन्न.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खासदार अशोक नेते यांच्या हस्ते शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे ध्वजारोहण संपन्न.

खासदार अशोक नेते यांच्या हस्ते शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय गडचिरोली येथे ध्वजारोहण संपन्न.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In