Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

उमरेड शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या प्रतिबंधित सुगधित तंबाकू व गुटख्याची तस्करी पोलीस धडक कारवाई.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 2, 2023
in क्राईम, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
उमरेड शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या प्रतिबंधित सुगधित तंबाकू व गुटख्याची तस्करी पोलीस धडक कारवाई.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

संदीप सुरडकर नागपूर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- जिल्हातील उमरेड शहरात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या प्रतिबंधित सुगधित तंबाकू व गुटख्याची तस्करी करून अवैध विक्री जोमात सुरू आहे. यांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल, व्यसनमुक्ती, पत्रकार संघ व एलसीपी नागपुर पोलीस आयुक्त यांच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहिती प्रमाणे मोठी कारवाई करत हे अवैध व्यवसायाचा स्पर्डाफास केला.

नागपूर जिल्यातील उमरेड शहर येथे गुप्त माहिती नुसार राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल, व्यसनमुक्ती चे पदाधिकारी व पत्रकार संघाला माहिती मिळाली व त्यांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाला एलसीपी पथकला माहिती देऊन स्पॉट वर बोलावून चौधरी किराणा शॉप येथे प्रतिबंधित असलेले अवैधरित्या सुगंधित तंबाखू, गुटखा पानपराग, विमल, राजश्री गुटखाचा मोठा साठा जप्त केला. त्यामुळे नागपुर जिल्हात अवैध गुटखा आणि सुगंधित तंबाखूची मोठ्या प्रमाणात तस्करी करून जोमात विक्री सुरू असल्याची चर्चा सुरू आहे. चौधरी किराणा शॉप येथे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत प्रतिबंधित असलेले अवैधरित्या सुगंधित तंबाखू, गुटखा ब्रॅण्ड कारवाईत सापडले. ला मु्देमाल ची एकूण रक्कम 23,50,000 येवढी आढली. यां मध्ये दोन आरोपी बनवन्यात आले. संदीप चौधरी वय 25 वर्ष गोपाल चौधरी वय 56 वर्ष आरोपी यांच्या वर भा द वी कलम 328,272,273,188 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाई दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अर्बन सेल व्येसन मुक्ती प्रमुख एकनाथ जी फलके , तसेंच पत्रकार संघ = अमित वाद्रे (मीडिया 24), दिनेश कुभारे( मीडिया 24), विलास कांबळे (मराठी पत्रकार संघ =उपा अध्यक्ष )राहुल गुप्ता (उमरेड =24मीडिया ), मंगेश सावरकर (महाराष्ट्र संदेश न्यूज नागपूर ),संदीप सुरडकर (महाराष्ट्र संदेश न्यूज नागपूर ), अमित मोटघरे (पत्रकार ) व एल. सि. पी अधिकारी यांच्या मार्गदर्शना खाली कारवाई कारण्यात आली.

Previous Post

वर्धा येथे अवैध रित्या देहव्यापार करणाऱ्या टोळीचा स्पर्दाफास, स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई.

Next Post

वाशिम जिल्हात दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिराचे आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाशिम जिल्हात दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिराचे आयोजन.

वाशिम जिल्हात दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रीम अवयव व साहित्य वितरण शिबिराचे आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In