Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

व्येंकटरावपेठा येथील ग्राम सेविका सुषमा मड़ावी यांच्यावर कार्यवाही करा अहेरी पंचायत समिती समोर प्रशांत नामनवार यांचे आमरण उपोषण.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 2, 2023
in क्राईम, गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
व्येंकटरावपेठा येथील ग्राम सेविका सुषमा मड़ावी यांच्यावर कार्यवाही करा अहेरी पंचायत समिती समोर प्रशांत नामनवार यांचे आमरण उपोषण.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

बनावट बिले, भ्रष्टाचार व दस्ताऐवज खोड़तोड़चा ठपका.

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अहेरी:- पंचायत समिती अंतर्गातील व्येंकटरावपेठा ग्राम पंचायतीचे ग्राम सेविका सुषमा मड़ावी यांच्यावर तात्काळ कार्यवाही करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची तीव्र मागणी करून येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांनी मंगळवार 2 मे पासून पंचायत समितीच्या कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत.

उपोषणात प्रशांत नामनवार यांनी, ग्रामसेविका सुषमा मड़ावी यांनी भ्रष्टाचार करून बनावट बिल जोडल्याने व शासकीय दस्ता ऐवजात खोड़तोड़ केल्याने फौजदारी गुन्हा दाखल करुण निलंबित करावे. तसेच ग्राम सेवकांचे रिक्त पदे तात्काळ भरावे, अहेरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम पंचायत मध्ये माहिती अधिकारी कायदा 2005 च्या कलम 4 ची माहिती ताबड़तोब प्रकटन करणे व विहित मुदतीत माहिती न देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर तात्काळ शिस्त भंगाची कार्यवाही करणे आदी मुद्द्याना घेऊन प्रशांत नामनवार यांनी आमरण उपोषणाला बसले असून ताबड़तोब कड़क कार्यवाहीची एकमुखी मागणी केले आहे.

उपोषणाला अनेकांचे पाठिंबा
सामाजिक कार्यकर्ते प्रशांत नामनवार यांच्या आमरण उपोषणाला महागाव ग्राम पंचायतीचे उपसरपंच संजय अलोणे, भाजपाचे अहेरी तालुकाध्यक्ष रवि नेलकुद्री, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संतोष ताटीकोंड़ावार, विनोद जिल्लेवार आदी व इतरांनी पाठिंबा दर्शविले असून ग्रामसेविका सुषमा मड़ावी यांच्यावर कठोर कार्यवाहीची एकमुखी व तीव्र मागणी केले आहे.

Previous Post

मोहपा येथे महामानवाची संयुक्त जयंती उत्सव सोहळा उत्साहात संपन्न, हजारो नागरिकांची उपस्थिती.

Next Post

नागभीड: वाघाच्या हल्यात ठार व्यक्तीच्या परिवारास 10 लाख रुपयाची आर्थिक मदत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागभीड: वाघाच्या हल्यात ठार व्यक्तीच्या परिवारास 10 लाख रुपयाची आर्थिक मदत.

नागभीड: वाघाच्या हल्यात ठार व्यक्तीच्या परिवारास 10 लाख रुपयाची आर्थिक मदत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In