Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home अपघात

राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात दुचाकीला बसची जोरदार धडक दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 2, 2023
in अपघात, चंद्रपूर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
राष्ट्रीय महामार्गावर भिषण अपघात दुचाकीला बसची जोरदार धडक दोन्ही दुचाकीस्वार जागीच ठार.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर:- जिल्हा त भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. महाराष्ट्र तेलंगणा राज्याला जोडणाऱ्या निर्माणाधीन राष्ट्रीय महामार्गावर राजुरा तालुक्यातील पांढरपौनी नाजिक भिषण अपघात झाला असुन ह्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यामुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील सायंकाळी 6:00 वाजताच्या दरम्यान पांढरपौनी जवळील नाल्या शेजारी असलेल्या एन एन ग्लोबल कोल वाशरी येथिल कामगार संदिप सिंह वय 31 वर्ष व दुसरा एक कामगार आपल्या दुचाकीने पांढरपौनी येथे परत येत असताना राजुरा येथुन पालगाव येथे जाणारी चंद्रपूर पालगाव बस क्र MH 07C 9538 ह्या बसने जोरदार धडक दिल्याने दोन्ही दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार हे राजुरा कडून बस येत असतानाच दुचाकीस्वार अचानक पांढरपौनी गावाच्या मार्गावर वळले. समोर अचानक दुचाकी आल्याने बस चालकाने ब्रेक मारला व बस बाजुला घेण्याचा प्रयत्न केला. ह्या प्रयत्नात बस रस्ता सोडुन नालीत अडकली मात्र दरम्यान बसची दुचाकीला धडक लागल्याने दोन्ही दुचाकीस्वार जागीच गतप्राण झाले. मात्र सुदैवाने बस मधील प्रवाशी सुरक्षित असुन बसमधील कुणाचीही प्राणहानी झाली नाही. घटनेची माहिती कळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असुन राजुरा पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

Previous Post

नागभीड: वाघाच्या हल्यात ठार व्यक्तीच्या परिवारास 10 लाख रुपयाची आर्थिक मदत.

Next Post

सावनेर येथील रेमंड कॉलनी वासी नागरी सुविधा पासून वंचित, विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
सावनेर येथील रेमंड कॉलनी वासी नागरी सुविधा पासून वंचित, विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

सावनेर येथील रेमंड कॉलनी वासी नागरी सुविधा पासून वंचित, विविध मागण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन.

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In