Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home पुणे

महापुरुषांची वैचारिक जयंती हीच खरी आदरांजली, विविध उपक्रम राबवित जयंती साजरी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 4, 2023
in पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
महापुरुषांची वैचारिक जयंती हीच खरी आदरांजली, विविध उपक्रम राबवित जयंती साजरी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

उषाताई कांबळे, सांगली शहर प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन महाराष्ट्र:- स्वयंदीप सोशल फाउंडेशन पुणे यांच्या वतीने सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. जयंतीवर होणाऱ्या अवाढव्य खर्चाला फाटा देत पुणे, पिंपरी चिंचवड, फलटण, यवतमाळ या भागात विविध ठिकाणी विहार, सामाजिक भवन येथे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या. यावेळी लेखक, साहित्यिक, विचारवंत प्रा. डॉ. धनराज डहाट यांचे लिखित विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रमाला या पुस्तकाची निवड संस्थेने केली होती. 300 पुस्तकांचे वाटप जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना करण्यात आले होते.

यावेळी घेण्यात आलेल्या परीक्षेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी महापुरुषांना वाचावे आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण करावे हा त्यातील मुख्य उद्देश होता तो उपक्रम सफल झाला आहे. तसेच स्वयंदीप सोशल फाउंडेशन या संस्थेच्या वतीने शैक्षणिक, सामाजिक, महिला सक्षमीकरण व प्रबोधन असे विविध उपक्रम वर्षभर राबविले जातात.

वैचारिक जयंती साजरी करण्यात संस्थेच्या अध्यक्षा प्रतिभा वानखेडे, सदस्य सरिताताई सोनावणे, रागिणी कांबळे, सचिन कुरणे, वीणाताई कांबळे, विजय लोंढे, आशाताई बैसाने, पौर्णिमा भवरे, रिंकू मेश्राम, निलेश जोहरे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

RTE अंतर्गत सन 2023-24 प्रवेशासाठी 25 टक्के मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये मुदतवाढ.

Next Post

खासदार अशोकजी नेते यांनी केले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे स्वागत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
खासदार अशोकजी नेते यांनी केले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे स्वागत.

खासदार अशोकजी नेते यांनी केले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांचे स्वागत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In