Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home ठाणे

मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची घेतली भेट.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 5, 2023
in ठाणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्याबाबत शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांची घेतली भेट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी मोबा.न. 8369205752

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे, ता. 04:- पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व प्रभागातील नालेसफाईची कामे पूर्ण करावीत, सद्यस्थितीत सुरू असलेली रस्त्यांची कामे पूर्ण करणे, तसेच अनुषंगिक मान्सूनपूर्व सर्व कामे तातडीने करावीत यासाठी आज शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख तथा माजी महापौर नरेश म्हस्के यांच्यासह सर्व माजी नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.

सद्यस्थितीत शहरात सर्व ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे. ही रस्त्याची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत. तसेच ज्या ज्या ठिकाणी सखल भागात पाणी साचते अशा ठिकाणी आवश्यक उपाय योजना करुन पाणी साचणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्याची छाटणी करणे, धोकादायक झाडांबाबत निर्णय घेणे, सर्व प्रभागातील गटारांची साफसफाई, रस्त्यांची साफसफाई आदी सर्व कामे करण्या बाबतची मागणी सर्व सदस्यांनी केली. तसेच पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदत मिळण्याच्या दृष्टीने ठाणे महापालिकेचा आपत्कालीन विभाग सज्ज करणे, मागील वर्षाचा अनुभव लक्षात घेता ज्या भागात पाणी साचते तेथील पाण्याचा उपसा करण्यासाठी पंपींगची व्यवस्था करणे, आवश्यकतेनुसार बोटी सज्ज ठेवणे, अतिधोकादायक इमारतींबाबत नागरिकांमध्ये जागृती करुन योग्य निर्णय घेणे आदींबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी महानगर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सर्व बाबींची नोंद घेत शहरात सुरू असलेली सर्व कामे ही 31 मे पूर्वी युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येतील असे नमूद केले. तसेच नालेसफाईच्या कामांना देखील सुरूवात झाली असून सर्वच प्रभागातील नाले हे मे अखेरपर्यत पूर्ण होण्याच्या दृष्टीने संबंधित विभागांना आदेश निर्गमित केले असल्याचे त्यांनी नमूद केले.

Previous Post

DNR ट्रॅव्हल्स मधून बॅग चोरी रामनगर पोलीस स्टेशन चंद्रपूर येथे तक्रार दाखल, तक्रारदाराची नुकसान भरपाईची मागणी.

Next Post

नागपूर शहरात चक्क पोलीस स्टेशनला लागून असलेल्या मंदिरात धाडशी चोरी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर शहरात चक्क पोलीस स्टेशनला लागून असलेल्या मंदिरात धाडशी चोरी.

नागपूर शहरात चक्क पोलीस स्टेशनला लागून असलेल्या मंदिरात धाडशी चोरी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In