Sunday, February 8, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home गडचिरोली

माजी जि प अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी घेतली अडपल्ली येथे कार्यकर्त्यांची बैठक, विविध विषयावर केले मार्गदर्शन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 5, 2023
in गडचिरोली, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, विदर्भ
0 0
0
माजी जि प अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम यांनी घेतली अडपल्ली येथे कार्यकर्त्यांची बैठक, विविध विषयावर केले मार्गदर्शन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुलचेरा:- तालुक्यातील अडपल्ली येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी नुकतेच बैठक घेऊन मार्गदर्शन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुलचेरा तालुका अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा माजी सरपंच ममता बिश्वास, अडपल्लीचे उपसरपंच महेंद्र बाबा आत्राम, माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार, विवेकानंदपूरचे सरपंच भावना मिस्त्री, सुंदरनगरचे सरपंच जया मंडल आदी मान्यवर उपस्थित होते.

अडपल्ली येथे आयोजित बैठकीत ताईंनी विकास कामाबाबत आढावा घेत,नागरिकांची समस्या जाणून घेतल्या तसेच गावात आवश्यक सोयी सुविधा तसेच आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांवर भर देण्याबाबत मार्गदर्शन केले. पुढील काही दिवसांत पावसाळा सुरू होणार असून ग्रामपंचायत तर्फे आरोग्याच्या दृष्टिकोनातून गावात स्वछता राखून पिण्याच्या पाण्याची योग्य सुविधा देण्याबाबत सुचविले. अडपल्ली येथील ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा एकहाती सत्ता असून नागरिकांनी पक्षावर विश्वास दाखविला आहे.त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रथम प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी नागरिकांनी सुद्धा उर्वरित विकास कामांसाठी ताईंनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. यावेळी परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

नागपूर शहरात चक्क पोलीस स्टेशनला लागून असलेल्या मंदिरात धाडशी चोरी.

Next Post

वाशिम जिल्हात: चार वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावावर पाणीपुरवठा योजनेत भष्ट्राचार?

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वाशिम जिल्हात: चार वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावावर पाणीपुरवठा योजनेत भष्ट्राचार?

वाशिम जिल्हात: चार वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावावर पाणीपुरवठा योजनेत भष्ट्राचार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In