Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

खळबळजनक: आयपीएस अधिकारी नीलेश अष्टेकर यांच्या विरूध्द पुणे शहरातील पोलिस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 6, 2023
in क्राईम, देश विदेश, पश्चिम महाराष्ट्र, पुणे, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
खळबळजनक: आयपीएस अधिकारी नीलेश अष्टेकर यांच्या विरूध्द पुणे शहरातील पोलिस स्टेशन येथे विनयभंगाचा गुन्हा दाखल.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

✒️ आसमा सय्यद, पुणे प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन पुणे:- येथून एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. आयपीएस अधिकारी नीलेश अशोक अष्टेकर रा. आंबेगाव बुद्रूक, पुणे यांच्याविरुद्ध ठाण्यातील कळवा येथील एका 31 वर्षीय महिलेने खळबळजनक आरोप करत पोलिसात फिर्याद दिली होती. त्यामुळे अशोक अष्टेकर यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा पुणे शहरातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. अष्टेकर काही वर्षांपूर्वी पुणे शहर पोलीस दलात नेमणुकीस होते. सध्या ते गुप्तवार्ता विभागात कार्यरत आहेत. आयपीएस दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ही महिला मूळची धुळ्याची असून सध्या ती ठाण्यामध्ये वास्तव्याला आहे. विधवा असल्याने प्रपंच चालवण्याची जबाबदारी तिच्यावर आहे. धुण्याभांड्याची कामे करून ती उदरनिर्वाह करते. अष्टेकर यांनी तिच्या मोबाइलवर संपर्क साधून तिच्याशी अश्लील भाषेत संवाद साधला. त्यानंतर व्हिडीओ कॉल करून तिच्याशी असभ्य वर्तन केले. तसेच मुलीबाबतही अश्लीलभाषा वापरली असेही फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयपीएस अधिकारी असलेल्या नीलेश अष्टेकर यांनी पीडित महिलेच्या सोशल मीडियावर फेसबुक अकाऊंटवर मेसेज केला होता. त्यावरून संभाषणादरम्यान त्यांची ओळख झाली. त्यानंतर अष्टेकर यांनी मेसेंजरवर कॉलवर महिलेला पोलिस भरतीचे काम करून देतो, असे सांगितले.

तसेच, मोबाईलवर अश्लील फोटो आणि मेसेज पाठविण्यास सुरवात केली. या संदर्भात महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून त्यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलिस आयुक्त नारायण शिरगावकर करीत आहेत.

Previous Post

आईनेच केली आपल्या हाताने दोन चिमुकल्याची हत्या, मग स्वतःही घेतला गळफास, संपूर्ण गावात शोककळा.

Next Post

नागपूर: आयपीएल किक्रेट लीग वर सट्टाचा नागपुर पोलिसांनी केला भांडाफोड, एक आरोपी अटकेत.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर: आयपीएल किक्रेट लीग वर सट्टाचा नागपुर पोलिसांनी केला भांडाफोड, एक आरोपी अटकेत.

नागपूर: आयपीएल किक्रेट लीग वर सट्टाचा नागपुर पोलिसांनी केला भांडाफोड, एक आरोपी अटकेत.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In