Sunday, April 19, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home धर्म

भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक उमेश इंगळे सन्मानित.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
May 6, 2023
in धर्म, महत्त्वाच्या बातम्या, विदर्भ
0 0
0
भारतीय बौद्ध महासभेच्या वतिने सामाजिक कार्यकर्ते व रुग्णसेवक उमेश इंगळे सन्मानित.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

अकोला जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन अकोला:- डॉ.राजरत्न आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धम्माच्या प्रचार प्रसारासह दहा उद्देशासाठी स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेचा 68 वा वर्धापन दिन महानगरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गौरक्षण रोड येथील सुरज भवन येथे संपन्न झालेल्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष होते तर विचारपीठावर भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष देवलाल तायडे, महानगराध्यक्ष सुनील शिरसाट, एम एम तायडे, महिला जिल्हाध्यक्ष राजकन्या सावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आला या सोहळ्यात समाजातील कार्यकर्त्यांनी धम्म सेवेसाठी जोमाने कार्य करून तथागताचे विचार युवा शक्तीत रूजविण्याचे आवाहन मान्यवरांनी केले. यावेळी समाजात विविध सेवा करणाऱ्या कार्यकर्त्यांना शाल व बुके देत सन्मानित करण्यात आले यामध्ये रुग्णसेवेत सदैव तत्पर व रुग्णसेवा करणारे उमेश सुरेशराव इंगळे यांचा शाल व बुके देऊन मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सोबतच राहुल इंगळे, उत्तमराव सदाशिव, राजेश समुद्रे, निलेश गवई, चेतन अंभोरे, अविका जामनिक, आदिना गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष देवलाल तायडे यांनी तर आभार नंदरत्न खंडारे यांनी मानले. यावेळी बाळासाहेब अंभोरे, विरभान तायडे, यशवंत इंगोले, बी.एम.तायडे, ॲड.चंद्रशिल दंदी, संजय इंगळे,राजु मोरे, मुक्ताराम घुगे, उत्तमराव सदाशिव, सुरेश तायडे, आनंदा पळसपगार,नागेश तेलगोटे, सुदर्शन तायडे, प्रकाश सुरडकर, सुनिल तायडे, जितेन्द्र अहीर, मधुकर सिरसाठ, नागोराव शेजव, जगदेवराव खंडारे, संतोष इंगळे, बाळकृष्ण बोदडे, राजे समुद्रे, सुशिल गवई, प्रदिप धांडे, कल्पना गवारगुरू, चंदा जंजाळ, अलका तेलगोटे आदी भारतीय बौद्ध महासभेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

प्रसिद्ध कार्ला लेणी येथे बुद्ध पौर्णिमा निमित्ताने सामुदायिक महा “बुद्धवंदना” संपन्न.

Next Post

समुद्रपुर येथे भिंतींचा विटा फोडुन हॉटेल मध्ये चोरी, समुद्रपुर पोलिसांनी कारवाई करत चोराला ठोकल्या बेड्या.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
समुद्रपुर येथे भिंतींचा विटा फोडुन हॉटेल मध्ये चोरी, समुद्रपुर पोलिसांनी कारवाई करत चोराला ठोकल्या बेड्या.

समुद्रपुर येथे भिंतींचा विटा फोडुन हॉटेल मध्ये चोरी, समुद्रपुर पोलिसांनी कारवाई करत चोराला ठोकल्या बेड्या.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In